"शनि शिंगणापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ १:
{{विस्तार}}
[[अहमदनगर]] जिल्ह्यात [[शिर्डी|शिर्डीजवळ]] वसलेल्या शिंगणापूर गावात शनीचे हे मंदिर आहे. शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले गेले. या मंदिरात असलेला दगडी स्तंभास [[शनि|शनिदेवाची]] मूर्ती मानली जाते. या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही. शनी देवाला खूश करण्यासाठी येथे [[खाद्यतेल|तेल]] वाहिले जाते. रोज हजारो लीटर तेल शनिदेवाला अर्पण केले जाते.
{{विकिकरण}}
==कथा==
[[चित्र:SHANI GOD.JPG|250px|right]]
येथील कथाही रोचक आहे. शनी देव येथेच वास्तव्य करतात, असे मानले जाते. त्यामुळे येथे [[चोरी]] होत नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे गावातील घरांनाही [[कुलुप|कुलपे]] नाहीत. एवढ्या वर्षांत घरातून कधी एक खिळाही चोरीला गेलेला नाही, असे येथील लोक गौरवाने सांगतात. शनीच्या या नगरीची रक्षण खुद्द शनी देव करतात असे लोक मानतात. चोरी केल्यावर,कोणीही चोर या गावाची सीमारेषा जिवंत अवस्थेत पार करूच शकत नाही, असेही सांगितले जाते. शिंगणापूर गावाच्या हद्दीच्या आत साप चावल्यास संबंधित व्यक्तीला शनिदेवाच्या मूर्तीजवळ घेऊन गेल्यास विष उतरते, असे येथे सांगतात.
 
[[अहमदनगर]] जिल्ह्यातील एक प्रमुख आणि जागृत क्षेत्र म्हणून शनि शिंगणापूर हे संपूर्ण महाराष्ट्नला परिचित आहे. येथे श्रीशनैश्वराचे स्वयंभू जाज्वल्य देवस्थान असून शनैश्वराची मूर्ती ५ फूट ९ इंच उंचीची आहे. [[अहमदनगर]] जिल्ह्यात [[शिर्डी|शिर्डीजवळ]] वसलेल्या शिंगणापूर गावात शनीचे हे मंदिर आहे. शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले गेले. या मंदिरात असलेला दगडी स्तंभास [[शनि|शनिदेवाची]] मूर्ती मानली जाते. या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही. शनी देवाला खूश करण्यासाठी येथे [[खाद्यतेल|तेल]] वाहिले जाते. रोज हजारो लीटर तेल शनिदेवाला अर्पण केले जाते. अगदी जगावेगळे असलेले हे देवस्थान चमत्कारांमुळे खूप प्रसिद्ध पावले आहे.
येथील मंदिरात दर्शनाचे नियम अतिशय कडक आहेत. शनी बाल [[ब्रह्मचारी]] असल्याने महिला दूरूनच दर्शन करतात. पुरूष स्नान करून, ओल्या कपड्यांनीच दर्शन घेतात. त्यानंतर शनीच्या मूर्तीवर [[तीळाचे तेल]] वाहून [[प्रदक्षिणा]] घालतात. दर्शन घेतल्यानंतर भाविक तिथे असलेल्या दुकानातून घोड्याची नाल तसेच काळ्या कपड्यांनी बनलेली शनी देवाची बाहुली खरेदी करतात. घोड्याची नाल घराच्या बाहेर लावल्याने दृष्ट लागत नाही, असे मानले जाते. शिवाय घरात सुख-समृद्धी नांदते.
 
==आख्यायिका ==
==कसे पोहचाल?==
या स्वयंभू मूर्तीबद्दल अनेक आख्यायिका भाविकात प्रचिलित आहेत. येथील कथाही रोचक आहे. शनी देव येथेच वास्तव्य करतात, असे मानले जाते. त्यामुळे येथे [[चोरी]] होत नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे गावातील घरांनाही [[कुलुप|कुलपे]] नाहीत. एवढ्या वर्षांत घरातून कधी एक खिळाही चोरीला गेलेला नाही, असे येथील लोक गौरवाने सांगतात. शनीच्या या नगरीची रक्षण खुद्द शनी देव करतात असे लोक मानतात. चोरी केल्यावर,कोणीही चोर या गावाची सीमारेषा जिवंत अवस्थेत पार करूच शकत नाही, असेही सांगितले जाते. शिंगणापूर गावाच्या हद्दीच्या आत साप चावल्यास संबंधित व्यक्तीला शनिदेवाच्या मूर्तीजवळ घेऊन गेल्यास विष उतरते, असे येथे सांगतात.
'''हवाई मार्ग''' : शनी शिंगणापूरपासून सर्वांत जवळचे विमानतळ असलेले शहर पुणे येथून 160 किमी अंतरावर आहे.
 
विशेष म्हणजे हा देव उघड्यावरच एका चौथऱ्यावर आहे. देव आहे पण देऊळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य होय. मूर्तीच्या डोईवर वृक्ष पण नाही. नजिकच्या लिंबाच्या वृक्षाची फांदी डोईवर आली तर ती गळून पडते. या लहानशा गावाची लोकवस्ती सुमारे ३००० असेल पण येथील घरांना दरवाजे नाहीत याचे आश्चर्य वाटते.
'''रेल्वेमार्ग''' : येथील सर्वांत जवळील रेल्वे स्टेशन श्रीरामपूर आहे.
 
येथील मंदिरात दर्शनाचे नियम अतिशय कडक आहेत. देव दर्शन दिवसातून कोणत्याही वेळेस घेता येते. शनी बाल [[ब्रह्मचारी]] असल्याने महिला दूरूनच दर्शन करतात. स्त्रियांना मात्र चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास मनाई आहे. दुरून दर्शन घेता येते. दर्शनापूर्वी आंघोळ करून शुचिर्भूत होणे आवश्यक असते. आंघोळीची व्यवस्था देवस्थानाच्या आवारात कायम आहे. पुरूष स्नान करून, ओल्या कपड्यांनीच दर्शन घेतात. त्यानंतर शनीच्या मूर्तीवर [[तीळाचे तेल]] वाहून [[प्रदक्षिणा]] घालतात. दर्शन घेतल्यानंतर भाविक तिथे असलेल्या दुकानातून घोड्याची नाल तसेच काळ्या कपड्यांनी बनलेली शनी देवाची बाहुली खरेदी करतात. घोड्याची नाल घराच्या बाहेर लावल्याने दृष्ट लागत नाही, असे मानले जाते. शिवाय घरात सुख-समृद्धी नांदते.
 
शनि [[अमावास्या]] व [[गुढीपाडवा]] या दिवशी येथे मोठी [[यात्रा]] असते. शनि जयंतीस (वैशाळी अमावस्या) येथे उत्सव साजरा होतो.
 
==कसे पोहचाल?==
'''हवाई मार्ग''' : शनी शिंगणापूरपासून सर्वांत जवळचे विमानतळ असलेले शहर पुणे येथून 160 किमी अंतरावर आहे.
'''रेल्वेमार्ग''' : येथील सर्वांत जवळील रेल्वे स्टेशन श्रीरामपूर आहे.
'''रस्ता मार्ग''' : नाशिकहून या ठिकाणासाठी बस, टॅक्सी या सुविधा आहेत. मुंबई, पुणे, अहमदाबाद येथूनही या सुविधा आहेत. शिर्डीला गेल्यानंतर शनी शिंगणापूरला जाणे उत्तम.
 
== संदर्भ ==
http://www.shanishinganapur.com/
 
[[वर्ग:अहमदनगर जिल्हा]]
[[वर्ग:अहमदनगर जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:अहमदनगर जिल्ह्यातील मंदिरे]]
[[वर्ग:हिंदू मंदिरे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे]]
[[वर्ग:अहमदनगर जिल्हा]]