"साडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १०५:
* शायना एन.सी. या बाई पाचवारी साडी नेसण्याचे ५५ प्रकार शिकवतात.
* दिल्लीची एक संस्था साडी नेसण्याचे १२५ प्रकार शिकवण्याचा दावा करते.
* २८ मार्च २०१२ रोजी नाशिक येथे एका कार्यशाळेत, साडी डे्पिंगमधील तज्ज्ञ नूतन मेस्त्री यांनी उपस्थित महिलांना महाराणी, कुर्गी, टर्की, सासर - माहेर, वार्सोवा, जपानी, नऊवारी, सहावारी या साड्या कशा नेसायच्या हे प्रात्यक्षिकांसह शिकवले होते. साडी केवळ नेसायची कशी हेच नाही, तर प्रत्येक साडी विशिष्ट स्टाइलमध्ये कशी नेसायची याचीही माहिती यावेळी दिली गेली. तसेच खादीपासून ते कांजीवरमपर्यंत विविध प्रकारच्या साड्या नेसताना कोणती काळजी घ्यावी, याचेही मार्गदर्शन या वर्कशॉपमध्ये केले गेले.
 
[[वर्ग:वस्त्रे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/साडी" पासून हुडकले