"साडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
 
==प्रकार==
 
भारतातील स्त्रिया वापरतात त्या साडींचे अनेक प्रकार आहेत. काही प्रकारांची नावे साडीच्या रचनेवरून, काठावरून वा तिच्यात वापरलेल्या मालावरून आहेत, तर काही त्या विवक्षित साड्या कुठे बनतात त्या गावाच्या किंवा राज्याच्या नावावरून आहेत. साड्यांची लांबी बेबीसाडी(चारवारी), पाचवारी किंवा गोल साडी, सहावारी किंवा दंडिया, नऊवारी किंवा दहावारी असते. साडीपन्हा हा बेबीसाडी सोडल्यास बहुधा एक मीटर पण क्वचित कमी किंवा जास्त असतो. कापडाच्या मोठ्या गुंडाळीतून कापून मिळालेल्या हव्या त्या लांबीच्या साडीला वायल म्हणतात
 
;साडीचे प्रकार :
:साड्यांच्या प्रकाराची नावे :
 
* अर्धरेशमी
* ऑरगेंझा साडी
* आसामी
* ओरिसी
Line १९ ⟶ २१:
* इंदुरी
* इरकल(इल्लकल्ल)
* इरी सिल्कची(इंडी-इरंडी) साडी
* कलकत्ता
* कांचीपुरम(कांजीवरम)
Line ३२ ⟶ ३५:
* गढवाल
* गर्भरेशमी
* गुजराथी साडी
* चंदेरी
* चंद्रकळा
Line ४४ ⟶ ४८:
* जाडी भरडी
* जामदानी
* जॉर्जेटची साडी
* जिजामाता
* जोडाची साडी
* छापकामाची
* टमटम साडी
* टसर(वाइल्ड सिल्क)ची साडी
* ठिपक्याची साडी
* ढाका
Line ५४ ⟶ ६०:
* तुकडा साडी
* त्रावणकोर
* दुहेरी पाटन पटोला
* धर्मावरम
* धारवाडी
Line ५९ ⟶ ६६:
* नारायण पेठ
* पटोला
==जरीची* पावडा साडी==
* पूना साडी
* पैठणी
Line ६४ ⟶ ७२:
* प्लॅस्टिक जरीची
* प्लेन एकरंगी किंवा बहुरंगी साडी
* बंगाली साडी
* बनारसी शालू
* बांधणी
Line ७४ ⟶ ८२:
* मालेगावची साडी
* मिलची साडी
* मुगा सिल्कची साडी
* यंत्रमागावरची साडी
* येवल्याची साडी
* राजस्थानी साडी
* रुंद काठाची साडी
* रुंद पदराची साडी
Line ८९ ⟶ ९९:
* हातमागाची साडी
 
 
==जरीची साडी==
 
==साडी नेसण्याचे प्रकार==
 
* शायना एन.सी. या बाई पाचवारी साडी नेसण्याचे ५५ प्रकार शिकवतात.
* दिल्लीची एक संस्था साडी नेसण्याचे १२५ प्रकार शिकवण्याचा दावा करते.
 
[[वर्ग:वस्त्रे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/साडी" पासून हुडकले