"कुंभार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ९:
==कुंभाराचे चाक==
 
कुंभाराचे चाक लाकडाचे किंवा कुरंजी दगडाचे असते. या चाकाचा व्यास ३० ते ३८ सेंटिमीटर असतो. चाकाला दहा ते बारा आरे असतात.चाकाखाली दगडात बसवलेला एक खुंट असतो. चाक्याचाकाच्या लाकडी माथ्यावर (तुंब्यावर) मातीचा गोळा ठेवून एका बांबूच्या दांडीने चाकाला गती दिली जाते. हे चाक ५-१० मिनिटे फिरते. चाक फिरत असताना मातीच्या गोळ्याला आतून बाहेरून ओल्या हाताने आकार दिला जातो. तयार झालेल्या भांड्याचा पृष्ठभाग गुळगुळीत झाल्यावर भांडे हळूच काढून आधी सावलीत आणि मग उन्हात वाळवले जाते, आणि नंतर अशी तयार झालेली अनेक भांडी आवा(कुंभाराची भट्टी) पेटवून तीत भाजली जातात.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/कुंभार" पासून हुडकले