"संवेग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: si:ගම්‍යතාවය
छोNo edit summary
ओळ ३:
 
वेगाप्रमाणेच संवेगदेखील [[सदिश]] राशींमध्ये मोडतो; कारण त्यात परिमाण व दिशा, असे दोन्ही गुणधर्म असतात. रेषीय संवेगात अक्षय्यतेचा गुणधर्मही दिसून येतो - म्हणजे एखाद्या [[संवृत प्रणाली]]वर कोणतेही बाह्य बल काम करत नसल्यास, त्या प्रणालीतील एकूण रेषीय संवेग घटत किंवा वाढत नाही. [[संवेग अक्षय्यतेचा नियम]] या नावाने हा गुणधर्म ओळखला जातो.
 
{{चलनगतिकी}}
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/संवेग" पासून हुडकले