"मलावी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ३९:
|माविनि_वर्ग =<span style="color:#fc0;">कमी</span>
}}
'''मलावीचे प्रजासत्ताक''' हा [[पूर्व आफ्रिका|दक्षिण पूर्व आफ्रिकेतील]] एक चिंचोळा [[देश]] आहे. १९६४ सालापर्यंत ब्रिटिश वसाहत असलेला हा देश न्यासालॅंड ह्या नावाने ओळखला जात असे. मलावीच्या उत्तर व पूर्वेला [[टांझानिया]], पश्चिमेला [[झांबिया]] तर इतर दिशांना [[मोझांबिक]] हे देश आहेत. मलावीच्या पूर्वेस [[न्यासा सरोवर|न्यासा]] हे [[आफ्रिका]] खंडामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे [[सरोवर]] आहे. [[लिलाँग्वे]] ही मलावीची राजधानी व सर्वात मोठे शहर असून [[ब्लँटायर]] हे येथील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
 
इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे मलावी गरीब व अविकसित आहे. येथील बालमृत्यूचे प्रमाण अत्यंत तीव्र असून [[एड्स]] ह्या रोगाने मलावीला ग्रासले आहे. शेती हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. जगातील इतर देशांकडून मिळणाऱ्या अनुदानावर मलावी अवलंबुन आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/मलावी" पासून हुडकले