"व्हर्गीज कुरियन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: es:Verghese Kurien
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५२:
| संकीर्ण =
}}
डॉ. '''वर्गीज कुरियन''' (लेखनभेद : व्हर्गिज, व्हर्गीस, व्हर्गिस)[[मल्याळम भाषा|मल्याळम]]: വർഗ്ഗീസ് കുര്യൻ ; [[रोमन लिपी]]: ''Verghese Kurien'') ([[नोव्हेंबर २६]], [[इ.स. १९२१]]; [[कोळ्हिकोड]], [[मद्रास प्रांत]], [[ब्रिटिश भारत]] - [[सप्टेंबर ९]], [[इ.स. २०१२]]; [[नडियाद]], [[गुजरात]], [[भारत]]) हे भारतीय अभियंते, उद्योजक होते. भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुरियन यांची [[अमूल]] या दुग्धप्रक्रिया उद्योगाच्या घडणीत मोठा वाटा होता. [[मॅगसेसे पुरस्कार]] (इ.स. १९६३), [[पद्मश्री पुरस्कार|पद्मश्री]] (इ.स. १९६५), [[पद्मभूषण पुरस्कार|पद्मभूषण]] (इ.स. १९६६), [[पद्मविभूषण पुरस्कार|पद्मविभूषण]] (इ.स. १९९९), जीवनगौरव इत्यादी पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.
 
त्यांचे काका [[जॉन मथाई]] भारताचे पहिले रेल्वे मंत्री होते. इ.स. १९४९-५१ या काळात ते भारताचे वित्त मंत्रीदेखील होते.