"ओझोनचा पट्टा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
{{expand}}
पृथ्वीच्या वातावरणात ओझोनची ( O<sub>3</sub> ची ) घनता जास्त असलेल्या २० ते ३० किमी उंचीवरील हवेच्या थराला ओझोनचा पट्टा म्हणतात. १९१३ मध्ये फ्रेंच भौतीक शास्त्रज्ञ चार्लस फॅब्री आणि हॅन्‍री बुइसन यांनी ओझोन थराचा शोध लावला.
सुर्याची मध्यम फ्रिक्वेंसीची अतिनील किरणे ओझोन थर शोषून घेतो.
 
==ओझोनची सुरवात==
{{expand}}
 
[[Image:Ozone cycle.svg|thumb|350px| ओझोन थरातील [[ओझोन-ऑक्सिजन चक्र]]]]
ओळ १०:
 
==अतिनील किरणे आणि ओझोन==
हवेतील नायट्रोजन मधून पार होनाऱ्याहोणाऱ्या अतिनील किरणांचे प्रामुख्याने ३ भाग पडतात :
UV-A (४००-३१५ nm),
UV-B (३१५-२८० nm),
ओळ २३:
१९७८ मध्ये अमेरीका, कॅनडा आणि नॉरवे या राष्ट्रांनी CFC असलेल्या एरोसॉल स्प्रेवर बंदी आणली. परंतु युरोपीय राष्ट्रांनी एरोसॉल स्प्रेवर बंदी आणण्यास नकार दिला. अमेरीकेत CFC चा वापर इतर उपकरणांमध्ये चालू होता जसे की फ्रिज. १९८५ मध्ये अंटार्टीक येथील ओझोनच्या थराला बोगदा पडल्याचे समोर आल्यामुळे CFC च्या वापरावर मोठ्याप्रमाणात निर्बंध घालण्यात आले.
 
१९८७ मध्ये झालेल्या मॉन्ट्रेअल करारामुळे CFC चा वापर १९९६ पासून पुर्णपणे बंद करण्यात आला. या करारावर १६० देशांनी सह्या केल्या आहेत. CFC वर आणलेल्या जागतीक बंदीमुळे ओझोन थराचा क्षय होण्याचे प्रमाण कमी झाले आहे असे शास्त्रज्ञांनी २ ऑगस्ट २००३ रोजी जाहीर केले. गेल्या दशकात ओझोन थराच्या क्षयाचे प्रमाण कमी झाले आहे हे उपग्रहाद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे सिद्ध झाले आहे.
 
CFC चे आयुष्य ५० ते १०० वर्ष असते. त्यामुळे ओझोनचा थर पुर्ववत होण्यासाठी अनेक दशके जाण्यची शक्यता आहे.
 
==हे ही पहा==
[[मॉन्ट्रेअल करार]]
 
[[वर्ग:वातावरण]]