"ओझोनचा पट्टा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९८८ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
छोNo edit summary
==ओझोनच्या थाराचा क्षय==
काही रासायनिक संयुगांमुळे ओझोन थराचा क्षय होऊ शकतो. या संयुगांमध्ये NO, N<sub>2</sub>O, OH, Cl, Br, CFC, BFC यांचा समावेश होतो. उत्तर अर्धगोलातील ओझोनच्या थराचे प्रमाण दर दशकाला ४%नी कमी होत आहे. २००९ मध्ये N<sub>2</sub>O हा ओझोनच्या थराचा क्षय करणारा सर्वात मोठ्या प्रमाणात तयार झालेला पदार्थ होता, जो मानवी कृतींतून निर्माण झाला होता.
 
===आंतरराष्ट्रीय उपाय आणि करार===
१९७८ मध्ये अमेरीका, कॅनडा आणि नॉरवे या राष्ट्रांनी CFC असलेल्या एरोसॉल स्प्रेवर बंदी आणली. परंतु युरोपीय राष्ट्रांनी एरोसॉल स्प्रेवर बंदी आणण्यास नकार दिला. अमेरीकेत CFC चा वापर इतर उपकरणांमध्ये चालू होता जसे की फ्रिज. १९८५ मध्ये अंटार्टीक येथील ओझोनच्या थराला बोगदा पडल्याचे समोर आल्यामुळे CFC च्या वापरावर मोठ्याप्रमाणात निर्बंध घालण्यात आले.
 
 
३४५

संपादने