"शाहू पहिले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३४० बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
classification of article added
(Intro Text Added)
छो (classification of article added)
'''छत्रपती शाहूराजे भोसले''' (१८ मे १६८२ ते १५ डिसेंबर १७४९), छत्रपती कार्यकाल १७०७-१७४९, भारताचा इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योद्धा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता,[[मराठा]] साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटवला.
शाहू महाराजांच्या कारकिर्दीत [[शिवाजी]] महाराजांनी उभ्या केलेल्या आणि [[संभाजी]] महाराजांनी मोठ्या शौर्याने सांभाळलेल्या स्वराज्याचा सर्वात मोठा विस्तार झाला.[[सातारा ]] हे त्याकाळात भारताच्या राजकारणाचे केंद्रस्थान आणि सत्तास्थान ठरले.मध्य भारत,उत्तर भारत,[[माळवा]],[[गुजरात]] हे महाराष्ट्राबाहेरील प्रांत मराठ्यांच्या अधिपत्याखाली आले,मुघल साम्राज्याचा अस्त होऊन [[मराठा]] साम्राज्याचा झेंडा भारतभर फडकला.
 
 
[[वर्ग:मराठा साम्राज्य|छत्रपती शाहूराजे भोसले]]
[[वर्ग:भोसले घराणे|छत्रपती शाहूराजे भोसले]]
[[वर्ग:छत्रपती|छत्रपती शाहूराजे भोसले]]
३९

संपादने