३४५
संपादने
छो (r2.5.4) (सांगकाम्याने वाढविले: lv:Ozona slānis) |
छोNo edit summary |
||
{{expand}}
पृथ्वीच्या वातावरणात ओझोनची ( O<sub>3</sub> ची ) घनता जास्त असलेल्या २० ते ३० किमी उंचीवरील हवेच्या थराला ओझोनचा पट्टा म्हणतात. १९१३ मध्ये फ्रेंच भौतीक शास्त्रज्ञ चार्लस फॅब्री आणि हॅन्री बुइसन यांनी ओझोन थराचा शोध लावला.
सुर्याची मध्यम फ्रिक्वेंसीची अतिनील किरणे ओझोन थर शोषून घेतो.
==ओझोनची सुरवात==
[[Image:Ozone cycle.svg|thumb|350px| ओझोन थरातील [[ओझोन-ऑक्सिजन चक्र]]]]
१९३० मध्ये भौतीक शास्त्रज्ञ सिडनी चॅपमॅन याने ओझोनचा थर तयार होण्याची प्रक्रिया शोधून काढली.
==अतिनील किरणे आणि ओझोन==
हवेतील नायट्रोजन मधून पार होनाऱ्या अतिनील किरणांचे प्रामुख्याने ३ भाग पडतात :
UV-A (४००-३१५ nm),
UV-B (३१५-२८० nm),
UV-C (२८०-१०० nm).
३५ किमी उंचीवर डायऑक्सिजन आणि ओझोन यांच्यामुळे UV-C किरणे शोषली जातात. UV-C किरणे सजीवांसाठी अत्यंत धोकादायक असतात. UV-B किरणे त्वचेसाठी हानिकारक असतात. त्यामुळे त्वचेचा कर्क रोग होऊ शकतो. ओझोनच्या थरामुळे UV-B किरणे बऱ्याच प्रमाणात शोषली जातात. UV-A किरणे ओझोन थरातून आरपार जातात. ही किरणे पृथ्वीपर्यंत जशीच्या तशी पोहचतात. परंतू UV-A किरणे सजीवांना कमी प्रमाणात हानिकारक असतात.
==ओझोनच्या थाराचा क्षय==
काही रासायनिक संयुगांमुळे ओझोन थराचा क्षय होऊ शकतो. या संयुगांमध्ये NO, N<sub>2</sub>O, OH, Cl, Br, CFC, BFC यांचा समावेश होतो. उत्तर अर्धगोलातील ओझोनच्या थराचे प्रमाण दर दशकाला ४%नी कमी होत आहे. २००९ मध्ये N<sub>2</sub>O हा ओझोनच्या थराचा क्षय करणारा सर्वात मोठ्या प्रमाणात तयार झालेला पदार्थ होता, जो मानवी कृतींतून निर्माण झाला होता.
[[वर्ग:वातावरण]]
|
संपादने