"अंगारकी चतुर्थी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
भारतीय कालगणनेनुसार कृष्ण पक्षातील चौथा दिवस म्हणजे चौथी तिथी मंगळवारी आली तर त्या तिथीला अंगारकी चतुर्थी असे संबोधले जाते. अधिक मासातील अंगारकी चतुर्थी महत्त्वाची मानली जाते कारण ती एकवीस वर्षातून एकदाच येते.
 
==धार्मिक महत्त्व==
 
या दिवशी उपास केला असता, तसेच गणपती देवाची स्तुती केली असता विशेष प्रसन्नता वाटते, असे मानले जाते.
 
==कथा व व्रत==
[[मुदगल पुराण]] तसेच [[गणेश पुराण]] या ग्रंथात दिलेल्या कथेनुसार, [[अंगारक]] या [[भरद्वाजभारद्वाज ऋषी]] पुत्राने कठोर तप करून [[गणपती]]ला प्रसन्न करून घेतले. गणपतीने मंगळ (अंगारक) याला वर दिला होता की तुझे नाव "अंगारक" हे लोकस्मरणात राहील. हा प्रसन्न होण्याचा दिवस चतुर्थीचा होता. या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट निवारण होते. कथेत आलेला अंगारक म्हणजेच आकाशात दिसणारा [[मंगळ]] ग्रह होय, असे मानले जाते. याचे पालन भूमातेने केले म्हणून त्याला ' भूमीपुत्र ' किंवा ' भौम ' असेही संबोधन आहे.
 
==हे ही पाहा==
* [[चतुर्मासचातुर्मास ]]
* [[पंचांग]]
* [[भारतीय सौर कालगणना]]
* [[भौमप्रदोष]]
* [[चांद्रमास]]
 
==बाह्य दुवे==
*[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4483385.cms पुण्यप्रद अंगारकी चतुर्थी]
{{साचा:हिंदू कालमापन}}
 
[[वर्ग: हिंदू पंचांग]]
[[वर्ग: हिंदू कालमापन]]
[[वर्ग: महाराष्ट्र]]
[[वर्ग: महाराष्ट्रातील सण आणि उत्सव]]
[[वर्ग: हिंदू धर्मातील सण आणि उत्सव]]
[[वर्ग: हिंदू धर्म]]
[[वर्ग: कालक्रम]]
[[वर्ग: हिंदू व्रतवैकल्ये]]