"फुनान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
(इसवी'''फुनान''' सनाचे[[कंबोडिया]]च्या दक्षिण भागातील [[इ.स.चे १ ले शतक|इ.स.चे पहिले शतक]] -ते [[इ.स. ६१३]]) कालखंडातील प्राचीन राज्य होते. फुनानच्या शासकांनी [[भारत|भारतामधून]] बऱ्याच ब्राह्मणांना फुनानच्या राज्यात स्थलांतरित होण्यास उद्युक्त केले असा उल्लेख वाचण्यास मिळतो. या ब्राह्मणांनी राज्यशासन, राज्यनियंत्रण व कलेच्या क्षेत्रात फुनानच्या शासकांना बहुमोल मदत केली. या ऐतिहासिक काळात कालवे काढून शेती केली होती असे उत्खननातील काही पुरावे व अवकाशातील छायाचित्रांच्या साहाय्याने स्पष्ट होते. कंबोडियाच्या बंदरावरून होणारा व्यापारही या काळात भरभरभराटीस आला.
 
या राज्याची बरीचशी माहिती प्राचीन चिनी दस्तऐवजांमधे मिळते. प्रत्यक्ष [[कंबोडिया]]मध्ये ती फारशी उपलब्ध नाही.
 
{{विस्तार}}
(अपूर्ण)
 
[[Categoryवर्ग:कंबोडियाचा इतिहास]]
 
[[en:Kingdom of Funan]]
[[Category:कंबोडियाचा इतिहास]]
"https://mr.wikipedia.org/wiki/फुनान" पासून हुडकले