"दौलतराव श्रीपतराव देसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: दौलतराव श्रीपतराव देसाई उर्फ बाळासाहेब देसाई महाराष्ट्र राज्य...)
 
No edit summary
दौलतराव श्रीपतराव देसाई उर्फ बाळासाहेब देसाई महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे, महसूल, गृह, शिक्षण, शेती विभागातून मंत्रीपद सांभाळले.(संदर्भ:http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=53851:2010-03-10-18-28-25&catid=44:2009-07-15-04-01-11&Itemid=212) प्र.के.अत्रेंनी यांचा गौरव लोकनेते असा केला.
 
 
==बालपण==
पाटण तालुक्यातील मरळी हे त्यांचे जन्मगाव.बाळासाहेब देसाई यांचे बालपण अतिशय खडतर परिश्रमातून गेले.
 
==व्यक्तिमत्त्व==
बाळासाहेब देसाई हे धिप्पाड शरीरयष्टीचे असे व्यक्तिमत्त्व होते. पायघोळ धोतर, खादीचा नेहरू शर्ट, डोक्यावर गांधी टोपी, खादीचा कोट किंवा जॅकेट, पायात कोल्हापुरी चपला असा त्यांचा वेष होता.
२११

संपादने