"दौलतराव श्रीपतराव देसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भारतीय राजकारणी
Content deleted Content added
नवीन पान: दौलतराव श्रीपतराव देसाई उर्फ बाळासाहेब देसाई महाराष्ट्र राज्य...
(काही फरक नाही)

०९:३२, ८ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

दौलतराव श्रीपतराव देसाई उर्फ बाळासाहेब देसाई महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे, महसूल, गृह, शिक्षण, शेती विभागातून मंत्रीपद सांभाळले. प्र.के.अत्रेंनी यांचा गौरव लोकनेते असा केला.