"तोक्यो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ८५:
 
== खेळ ==
टोक्यो मध्ये विविध प्रकार चे खेळ खेळल्या जातात, आणि इथे दोन व्यावसाईक बेसबॉल क्लब सुद्धा उपलब्ध आहे , योमियूरी जायंट्स जे टोक्यो डोम मध्ये खेळल्या जाते आणि टोक्यो याकुल्ट स्वैलोज जे मेइजेई-जिंगू स्टेडियम मध्ये खेळल्या जाते. जापान सूमो संघ चे मुख्यालय सुद्धा टोक्यो मधील र्योगोकू कोकूजिकन सूमो एरीना मध्ये स्थित आहे जिथे तीन वार्षिक आधिकारिक सूमो प्रतियोगिता आयोजित केल्या जाते. (जानेवारी , मे , आणि सप्टेंबर ) टोक्योचे फुटबॉल क्लब आहे एफ. सी. टोक्यो और टोक्यो वेर्डी १९६९, आणि दोघेही ही अजिनोमोतो स्टेडियम, चोफू मध्ये खेळतात.
 
टोक्यो हे १९६४ च्या उन्हाळी ओल्यम्पिक चे आयोजक शहर होते. राष्ट्रीय स्टेडियम, ज्याला ओलंपिक स्टेडियम, टोक्यो च्या नावाने सुद्धा ओळखल्या जाते. इथे पुष्कळ अंतर्राष्ट्रीय खेळ प्रतियोगिताचे आयोजन केल्या जाते. टोक्यो मध्ये टेनिस, स्वीम्मिंग , मैराथन, जूड़ो, कराटे इत्यादी अंतर्राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले जाते.
 
== पर्यटन स्थळे ==
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/तोक्यो" पासून हुडकले