"तोक्यो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ ५६:
== प्रशासन ==
== वाहतुक व्यवस्था ==
तोक्यो हि जपानची राजधानी असल्यामुळे साहजिकच जपानमधील सर्वात मोठे राष्ट्रीय आणि अंतराश्तीयआंतरराष्ट्रीय रेल्वे, वायू, आणि जमिनीय वाहतुकीचे केंद्र आहे. टोक्यो चे सार्वजनिक वाहतूक व्यावस्ता साफ-स्वच्छ आणि भूमिगत रेल्वे चे विशाल जाळे आहे जे विभिन्न नियान्त्राकाद्वारा द्वारा नियंत्रित केले जाते , ज्यामध्ये बस , मोनोरेल यांचा समावेश आहे.
 
ओटा या क्षेत्रात , जे कि २३ विशेष वार्डा मधून एक आहे , येथून टोक्यों अंतर्राष्ट्रीय विमान तळ ("हानेदा") घरेलू विमान सेवा चालवली जाते, आणि चीबा प्रेइफेक्चर स्थित नारिता अंतर्राष्ट्रीय विमान तळ हे जपानमध्ये येणाऱ्या पर्यटकांचे प्रवेश द्वार आहे.
 
रेल्वे , टोक्यो मधील वाहतूक व्यवस्ते चे प्रमुख साधन आहे आणि टोक्यो मधील रेल्वे वाहतूक व्यावस्ता हि विश्वातील सर्वात विशाल महानगरीय रेल्वे वाहतूक व्यावस्ता आहे. जेआर ईस्ट, टोक्यो माचील सर्वात मोठी रेल्वे वाहतूक व्यावस्ता चे संचालन करते. दोन संगठन भूमिगत वाहतूक व्यवस्ते चे व्यवस्तापन करते: खाजगी टोक्यो मेट्रो आणि सरकारी टोक्यों महानगर वाहतूक ब्यूरो। महानगरीय सरकार आणि खाजगी वाहक बस मार्गांना व्यवस्तापन करते. स्थानीय, क्षेत्रीय, और राष्ट्रीय सेवा विशाल रेलमार्ग स्टेशन स्थित प्रमुख टर्मिनल वर उपलब्ध आहे.
 
एक्स्पेस-मार्ग राजधानी चे टोक्यो क्षेत्र चे अन्य प्रमुख जागांना जोड़ते. जसेकी कान्तो क्षेत्र, और क्युशु और शिकोकू बेट.
 
अन्य परिवहनाचे साधन है रिक्षा जे विशेष वार्ड, आणि उपनगरामध्ये मध्ये सेवा प्रदान करते. लांब अंतराचा सेवा नौका टोक्यो च्या बेटांजवळ सेवा प्रदान करतात, यात्री आणि कार्गो (सामान) हे घरेलू और विदेशी बंदरापयंत घेवाण देवान केली जाते.
 
== लोकजीवन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/तोक्यो" पासून हुडकले