"काँगोचे प्रजासत्ताक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{हा लेख|काँगोचे प्रजासत्ताक|काँगो}}
{{माहितीचौकट देश
|राष्ट्र_प्रचलित_नाव = काँगोकाँगोचे प्रजासत्ताक
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = République du Congo<br />Republic of the Congo
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = काँगोचे प्रजासत्ताक
|राष्ट्र_ध्वज = Flag of the Republic of the Congo.svg
|राष्ट्र_चिन्ह = Coat of arms of the Republic of the Congo.svg
|जागतिक_स्थान_नकाशा =LocationRCongoRepublic of the Congo (orthographic projection).svg
|राष्ट्र_ध्वज_नाव = ध्वज
|राष्ट्र_चिन्ह_नाव = चिन्ह
|जागतिक_स्थान_नकाशा =LocationRCongo.svg
|राष्ट्र_नकाशा = Congo republic sm04.png
|ब्रीद_वाक्य = ''Unité, Travail, Progrès'' {{fr icon}}<br />(एकता, कष्ट, प्रगती)
|राजधानी_शहर = [[ब्राझाव्हिल]]
|सर्वात_मोठे_शहर = [[ब्राझाव्हिल]]
|सरकार_प्रकार = अध्यक्षीय प्रजासत्ताक
|राष्ट्रप्रमुख_नाव = [[डेनिस सास्सू-न्ग्वेस्सो]]
|पंतप्रधान_नाव =
|राष्ट्र_गीत = ''La Congolaise''
|सरन्यायाधीश_नाव =
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = १५ ऑगस्ट १९६० ([[फ्रान्स]]पासून)
|राष्ट्र_गीत =
|राष्ट्र_गान =
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = १५ ऑगस्ट १९६०
|प्रजासत्ताकदिन_दिनांक =
|राष्ट्रीय_भाषा = [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]
|इतर_प्रमुख_भाषा =
|राष्ट्रीय_चलन = [[मध्य आफ्रिकन सीएफए फ्रँक]]
|राष्ट्रीय_प्राणी =
|राष्ट्रीय_पक्षी =
|राष्ट्रीय_फूल =
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = ६४
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ३,४२,०००
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के = ३.३
|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक = १२८
|लोकसंख्या_संख्या = ३९४३,९९६६,०००२६६ (२०१२)
|लोकसंख्या_घनता = १२.८
|प्रमाण_वेळ =
|यूटीसी_कालविभाग = + १:००
|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक = २४२
|आंतरजाल_प्रत्यय = .cg
|जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|जीडीपी_डॉलरमध्ये = १४.२८२ अब्ज
|जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये = १८.२५ अब्ज
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये = ४,५८९
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|माविनि_वर्ष =२०११
|माविनि = {{steady}} ०.५३३
|माविनि_क्रमवारी_क्रमांक =१२६ वा
|माविनि_वर्ग =<span style="color:#fc0;">कमी</span>
}}
'''काँगोचे प्रजासत्ताक''' (''काँगो'') हा [[मध्य आफ्रिका|मध्य आफ्रिकेतील]] एक [[देश]] आहे. काँगोच्या शेजारी [[काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक]], [[गॅबन]], [[मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक]], [[कामेरून]] व [[अँगोला]] देशाचा [[कबिंडा]] हा प्रांत आहे. पश्चिमेकडे काँगोला [[अटलांटिक महासागर]]ाचा अत्यंत लहान समुद्रकिनारा लाभला आहे. [[काँगो नदी]]काठावर वसलेले [[ब्राझाव्हिल]] ही काँगोची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. शेजारील [[काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक]] ह्या देशापासून वेगळा ओळखला जाण्यासाठी काँगोला अनेकदा काँगो-ब्राझाव्हिल असे संबोधले जाते.
'''काँगोचे प्रजासत्ताक''' (किंवा ''काँगो'') हा [[मध्य आफ्रिका|मध्य आफ्रिकेतील]] एक [[देश]] आहे.
 
इ.स. १९६० सालापर्यंत काँगो ही [[फ्रान्स]]ची एक वसाहत होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँगोमध्ये लष्करी, कम्युनिस्ट, लोकशाही इत्यादी अनेक प्रकारच्या राजवटींचे प्रयोग झाले. आजच्या घडीला येथे अध्यक्षीय सरकार असून १९९७ सालापासून [[डेनिस सास्सू-न्ग्वेस्सो]] हा काँगोचा राष्ट्राध्यक्ष आहे. स्वातंत्र्यापासूनच आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेला काँगो यादवी, अराजकता, दोन राजकीय गटांमधील चकमकी इत्यादी कारणांस्तव आजही अशांत व अस्थिर आहे.
 
येथील अर्थव्यवस्था शेती व [[खनिज तेल]]ावर अवलंबून असून खाणकाम हा देखील येथील प्रमुख उद्योग आहे.
 
== इतिहास ==
Line ५९ ⟶ ६०:
== राजकारण ==
==अर्थतंत्र==
 
== खेळ ==
*[[ऑलिंपिक खेळात {{लेखनाव}}]]
*[[{{लेखनाव}} फुटबॉल संघ]]
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स|Republic of the Congo|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.congo-siteportail.info/|अधिकृत संकेतस्थळ|फ्रेंच}}
* {{विकिअ‍ॅटलास|Republic of the Congo|{{लेखनाव}}}}
* {{विकिट्रॅव्हल|Republic of the Congo|{{लेखनाव}}}}
 
{{आफ्रिकेतील देश}}