"तोक्यो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४० बाइट्स वगळले ,  ९ वर्षांपूर्वी
खूणपताका: विशेषणे टाळा
प्राइसवॉटरहाउसकूपर्स द्वारा केल्या गेल्या सेर्वेक्षणानुसार टोक्यो नगरीय क्षेत्र (३.५२ करोड़) चा एकूण सकल घरेलू उत्पाद चा वर्ष २००८ मध्ये क्रय शक्ति चा आधारावर १,४७९ अरब अमेरिकी डॉलर होता जो त्या सूचित सर्वाधिक होता. सन २००८ पयंत, ग्लोबल ५०० सूचीबद्ध कंपनी मधून ४७ चे मुखालय हे टोक्यो मध्ये आहे, जे कि दुसऱ्या स्तानावर असणाऱ्या पैरिस पेक्षा दुप्पट आहे.
टोक्यो विश्व्याचे एक प्रमुख वित्तीय केंद्र सुद्धा आहे, आणि येथे विश्वातील सर्वात मोठे निवेश बँक आणि विमा संस्थानाचे मुख्यालय सुध्या आहे. टोक्यो हे शहर जपानच्या परिवहन, प्रकाशन, आणि प्रसारण उद्योग क्षेत्राच प्रमुख केंद्र आहे. द्वितीय विश्व युद्धानंतर जपानचा केंद्रीयाकृत वृद्धी च्या वेळेस पुष्कळ व्यवसाय संस्था आपले मुख्यालय ओसाका वरून टोक्यो ला घेऊन गेले परंतु टोक्यो मध्ये वाढती जनसंखा आणि महाग जीवन स्तरामुळे आता या प्रकारात कमी येत आहे.
 
इकॉनमिस्ट इण्टेलिजेन्स यूनिट द्वारा टोक्यो ला विश्वाचा सर्वात महाग शहराचा रुपात मूल्यांकित केल्या गेले जे लगातार १४ वर्षापायंत सुरु होते आणि २००६ मध्ये थांबले. टोक्यो शेयर बाजार जापान चा सर्वात मोठा शेयर बाज़ार आहे , आणि बाज़ार पुंजीकार्नाच्या आधारे विश्व्यामध्ये दूसरा सर्वात मोठा और शेयर विक्रीच्या बाबतीत चौथा सर्व्यात मोठा बाजार आहे.
 
== प्रशासन ==
अनामिक सदस्य