"देवनागरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 203.199.127.171 (चर्चा)यांची आवृत्ती 1045694 परतवली.
खूणपताका: अमराठी योगदान
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: वार्तांकनशैली ?
ओळ १:
'''देवनागरी लिपी''' बऱ्याच [[भारत|भारतीय]] [[भाषा|भाषांची]] प्रमुख [[लेखन पद्धती]] आहे. [[संस्कृत]], [[पाली]], [[हिंदी भाषा]], [[मराठी]], [[कोकणी]], [[सिंधी]], [[काश्मिरी|काश्मीरी]], [[नेपाळी]], [[बोडो]], [[अंगिका]], [[भोजपुरी]], [[मैथिली]], [[रोमानी]] इत्यादी भाषा देवनागरीत लिहिल्या जातात.
 
== देवनागरी ओळख ==
[[मराठी]], [[संस्कृत]], [[हिंदी भाषा]], [[कोंकणी]], [[काश्मिरी|काश्मीरी]], [[सिंधी]], [[नेपाळी]] आणि [[रोमानी]]सारख्या काही भारतीय मुळांच्या भाषांची प्रथम लिपी ही देवनागरी आहे. देवनागरी लिपी ही अबुगिडा लेखनपद्धतीमध्ये मोडते. जगातल्या बहुसंख्य लिपींप्रमणे देवनागरीदेखील डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. देवनागरी लिपीचा विकसनकाल हा बराच मोठा असून ह्या लिपीचा ख्रिस्तपूर्व ५०० मध्ये असलेल्या ब्राह्मी लिपीपासून आताची देवनागरी लिपी असालिपीचा विकास झालेला आहे. साधारणत: इसवी सनाच्या बाराव्या शतकात स्थिरावलेल्या लेखनपद्धतीस देवनागरी असे नांव उपयोजिण्यास आरंभ झाला असावा. प्रत्येक शब्दावर एक रेषा ओढली जाते. तिला शिरोरेषा म्हणतात. तिच्यामुळे लेखन नीटनेटके व सुंदर दिसते. देवनागरीचा विकास [[ब्राम्ही]] लिपीपासून झाला. ही एक ध्वन्यात्मक लिपी आहे व त्यामुळे इतर लिप्यांपेक्षा ([[रोमन]], [[अरबी]], [[चिनी]] इत्यादी) अधिक वैज्ञानिक आहे.
 
:जगातील विविध भाषांतील बहुतांश शब्द किंवा ध्वनी देवनागरी लिपीमध्ये जवळजवळ जसेच्या तसे लिहिता येऊ शकतात आणि रोमन किंवा इतर लिप्यांपेक्षा देवनागरीत सहज लिहिलेल्या शब्दांचा तुलनात्मकदृष्ट्या हुबेहूब उच्चार करता येतो.
 
यात एकूण ५२ अक्षरे आहेत, ज्यात १४१६ [[स्वर]] आणि ३८३६ [[व्यंजन|व्यंजने]] आहेत. अक्षरांचा क्रमसुद्धा वैज्ञानिक आहे. स्वर-व्यंजन, कोमल-कठोर, अल्पप्राण-महाप्राण, अनुनासिक-अन्तस्थ-उष्म इत्यादी वर्गीकरणही वैज्ञानिक आहे.
 
[[भारत]] तसेच [[आशिया]] मधील अनेक लिप्यांचे संकेत देवनागरीपेक्षा वेगळे आहेत. ( [[उर्दू]] सोडून) संकेत देवनागरीपेक्षा वेगळे आहेत. पण उच्चारण व वर्ण-क्रम इत्यादी देवनागरीसारखेच आहेत. त्यामुळे लिप्यंतरण करणे सोपे जाते. देवनागरी लेखनाच्या दृष्टीने सरळ, सुंदर आणि वाचनाच्या दृष्टीने सुपाठ्य आहे.
 
== देवनागरी : नांवाचा अर्थ ==
ओळ २८:
हिंदीतील विशेष स्वर : ऍ | ऑ
</center>
== देवनागरीदेवनागरीतील काना-मात्रा चिह्नेचिन्हे ==
<center>
ा ि ी ु ू ृ ॄ ॢ ॣ े ै ो ौ ं ः ॅ ॉ ँ ्
"https://mr.wikipedia.org/wiki/देवनागरी" पासून हुडकले