"विधानसभा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो {{पानकाढा}}
छो माहिती टाकली, पानकाढा साचा काढला.
ओळ १:
भारतातील घटक राज्यांमधील कायदेमंडळाच्या कनिष्ट गृहाला '''विधानसभा''' म्हणतात.
{{पानकाढा | कारण = वाचनीय व ज्ञानकोशीय माहितीचा मजकूर न लिहिता लेख बनवला आहे. कृपया हा लेख वगळावा. }}
[[महाराष्ट्र]], [[कर्नाटक]], [[उत्तर प्रदेश]], [[बिहार]], [[जम्मू काश्मीर]] या पाच घटक राज्यात द्विगृहात्मक कायदेमंडळ पध्दती अस्तित्वात आहे व तेथे विधानसभेसोबत [[विधान परिषद|विधान परिषदसुद्धा]] अस्तित्वात आहे. बाकी सर्व घटकराज्यात एकगृह कायदेमंडळ पध्दती आहे. तेथे विधानसभा हे एकच सभागृह आहे.
 
{{विस्तार}}
[[वर्ग:नागरिकशास्त्र]]
[[en:Vidhan Sabha]]
"https://mr.wikipedia.org/wiki/विधानसभा" पासून हुडकले