"गुलशन कुमार मेहता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मेरे देश की धरती सोना उगले......
ओळ ३८:
पदवी मिळाल्या नंतर त्यांनी भारतीय रेल्वे मध्ये नौकरीसाठी आवेदन दिले. रेल्वे भारती परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर त्यांना [[कोटा]] येथे नियुक्ती देण्यात आली, पण जेव्हा ते कामावर हजार होण्यास कोट्याला पोहचले तर ती जागा अगोदरच भरलेली होती. मग त्यांना मुंबईस पुनर्नियुक्ती देण्यात आली आणि अशा तर्हेने ते माया नगरीत दाखल झाले.
 
१९५९ मध्ये प्रदर्शित झालेल्या चंद्रसेना या चित्रपटाद्वारे त्यांना ब्रेक मिळाला. या चित्रपटातील त्यांनी लिहीलेले ''मैं क्‍या जानू कहां लागे ये सावन मतवाला रे'' हे गीत लतादीदींनी गायले. या चित्रपटाला कल्याणजी-आनंदजी या द्वयींचे संगीतदिग्दर्शन लाभले. त्यांनी १९६१ साली नौकरी सोडून दिली.
 
चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले असले तरी गुलशनदांना गीतकार म्हणून खरी मान्यता मिळाली ती सत्ता बाजार या चित्रपटाद्वारे. या चित्रपटातील त्यांची ''चांदनी के चांद टुकडों के लिये , तुम्हे याद होगा कभी हम मिले थे'' आदी गाणी गाजली.