"गुलशन कुमार मेहता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३४:
== कारकीर्द ==
गुलशन बावरा यांचे मूळ नाव गुलशन कुमार मेहता. पाकिस्तानात लाहौर पासून ३० किलोमीटर दूर असलेल्या शेखूपुरा गावी एप्रिल १२, इ.स. १९३७ साली त्यांचा जन्म झाला.त्यांचे वडील बंधकाम संबंधित व्यवसाय करीत होते.गुलशनदांचे आयुष्यच मुळी लहानपणापासून संकटांनी घेरलेले होते. भारत-पाकिस्तान फाळणीच्यावेळी त्यांच्या डोळ्यासमोरच आई वडिलांची हत्या झाली. त्यानंतर भेदरलेल्या गुलशनदांनी त्यांच्या लहान भावासकट एका छावणीत आश्रय घेतला आणि त्यानंतर माघारी परतणाऱ्या जमावाबरोबर ते भारतात आले. तेथून ते जयपूरस्थित आपल्या बहीणीच्या घरी आले. गीतकार म्हणून त्यांचा प्रवास जयपूरमधूनच सुरू झाला.
 
नंतर गुलशन यांनी दिल्लीस येवून मैट्रिक आणि दिल्ली विद्यापीठातून स्नातक परीक्षा उत्तीर्ण केली. आपल्या महाविद्यालइन जीवनापासूनच त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली होती.
पदवी मिळाल्या नंतर त्यांनी भारतीय रेल्वे मध्ये नौकरीसाठी आवेदन दिले. रेल्वे भारती परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर त्यांना कोटा येथे
 
==पुरस्कार==