"गुलशन कुमार मेहता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: hi:गुलशन बावरा
ओळ ३२:
चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले असले तरी गुलशनदांना गीतकार म्हणून खरी मान्यता मिळाली ती [[सट्टा बाजार (चित्रपट)|सट्टा बाजार]] या चित्रपटाद्वारे.
चित्रपटसृष्टीत अगदी नवखे असल्याने त्यांची वेषभूषा ही गबाळ्यासारखी होती. त्यामुळे या चित्रपटाचे वितरक असणाऱ्या शांतीभाई पटेल यांनी त्यांच नामकरण ''बावरा'' असे केले. तेव्हापासून ते ''गुलशन बावरा'' या नावाने ओळखले जाउ लागले. चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी गुलशनदा केवळ वीस वर्षांचे होते.
== कारकीर्द ==
गुलशन बावरा यांचे मूळ नाव गुलशन कुमार मेहता. पाकिस्तानात लाहौर पासून ३० किलोमीटर दूर असलेल्या शेखूपुरा गावी एप्रिल १२, इ.स. १९३७ साली त्यांचा जन्म झाला.त्यांचे वडील बंधकाम संबंधित व्यवसाय करीत होते.गुलशनदांचे आयुष्यच मुळी लहानपणापासून संकटांनी घेरलेले होते. भारत-पाकिस्तान फाळणीच्यावेळी त्यांच्या डोळ्यासमोरच आई वडिलांची हत्या झाली. त्यानंतर भेदरलेल्या गुलशनदांनी त्यांच्या लहान भावासकट एका छावणीत आश्रय घेतला आणि त्यानंतर माघारी परतणाऱ्या जमावाबरोबर ते भारतात आले. तेथून ते जयपूरस्थित आपल्या बहीणीच्या घरी आले. गीतकार म्हणून त्यांचा प्रवास जयपूरमधूनच सुरू झाला.
 
==पुरस्कार==