"विलासराव देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,७१६ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
 
१३ ऑक्टोबर १९९९ ला विलासराव पहिल्यांदा आणि २००४ च्या निवडणुकीनंतर दुस-यांदा ते मुख्यमंत्री झाले.
 
* जन्मः २६ मे , १९४५
* जन्मगावः बाभळगाव , लातूर
* शिक्षणः बीएससी , बीए , एलएलबी
* राजकीय प्रवासः १९७४ बाभळगावचे सरपंच , १९७४ ते ७९ सदस्य , उस्मानाबाद जिल्हा परिषद तसेच उपाध्यक्ष , लातूर तालुका पंचायत समिती .
* १९८०पासून १९९५पर्यंत आमदार , १९९५च्या विधानसभा निवडणुकीत पराभव . पुन्हा १९९९ ते २००९पर्यंत आमदार .
* १९८२ ते १९८५ दरम्यान राज्यमंत्री , ग्रामविकास , गृह , सामान्य प्रशासन , कृषी , परिवहन , शिक्षण , तंत्रशिक्षण , क्रीडा आणि युवक कल्याण , माहिती व जनसंपर्क ही खात्यांचे मंत्रिपद .
* १९८६ ते १९९५ या कालखंडात कॅबिनेट मंत्री . ग्रामविकास , कृषी , सहकार , दुग्धविकास व पशुसंवर्धन , सार्वजनिक बांधकाम , उद्योग , शिक्षण आणि तंत्रशिक्षण , क्रीडा आणि युवक कल्याण , परिवहन , संसदीय कार्य खात्यांचा कार्यभार .
* १८ ऑक्टोबर , १९९९ ते जानेवारी , २००३ मुख्यमंत्रीपदाची पहिली टर्म .
* ११ नोव्हेंबर २००४ ते ७ डिसेंबर २००८ मुख्यमंत्रीपदाची दुसरी टर्म .
* ऑगस्ट , २००९मध्ये राज्यसभेवर
* २००९ ते २०११ दरम्यान केंद्रीय अवजड उद्योगमंत्री
* जानेवारी , २०११ ते १२ जुलै , २०११ ग्रामविकासमंत्री आणि पंचायत खात्याचा अतिरिक्त कार्यभार .
* १२ जुलै , २०११पासून विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री .
 
==पराभव ==
१०४

संपादने