"विलासराव देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१९७ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
==पराभव ==
१९९५ साली [[शिवाजीराव कव्हेकर]] यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव केला. हा त्यांच्या कारकीर्दीतला सर्वात मोठा हादरा होता. त्यानंतर काँग्रेसच्या बाहेर जाऊन [[शिवसेना | शिवसेनेच्या]] मदतीने [[विधानपरिषद|विधानपरिषदेवर]] येण्याचा त्यांचा प्रयत्नही फसला होता. पण पुढे दोनच वर्षात ९५ हजार मतांच्या फरकानं निवडून येऊन ते [[मुख्यमंत्री]] झाले.
== आरोप आणि ताशेरे==
* मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबत गंभीर नसल्याचा झालेला आरोप
 
==मृत्यु==
१०४

संपादने