"१४ वे दलाई लामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: zh:第十四世达赖喇嘛
छो मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
खूणपताका: अमराठी योगदान
ओळ १:
 
[[चित्र:Tenzin Gyatzo foto 1.jpg|thumb|right|200px|चौदावे [[दलाई लामा]] ''तेंझिन ग्यात्सो'']]
'''चौदावे दलाई लामा''' (धार्मिक नाव: ''तेंझिन ग्यात्सो'' ; [[तिबेटी भाषा|तिबेटी]]: བསྟན་འཛིན་རྒྱ་མཚོ་ ; [[रोमन लिपी]]: ''Tenzin Gyatso'' ; [[चिनी भाषा|चिनी]]: 丹增嘉措 ; [[फीनयीन]]: ''Dānzēng Jiācuò'' ;) ([[जुलै ६]], [[इ.स. १९३५]]: [[ताकत्सर]], [[छिंगहाय]], [[चिनाचे जनता-प्रजासत्ताक|चीन]] - हयात) हे १४वे व विद्यमान [[दलाई लामा]] आहेत. [[तिबेटी बौद्ध मत|तिबेटी बौद्ध मतातील]] [[गेलुग्पा]] पंथाच्या प्रमुख आचार्यांना ''दलाई लामा'' अशी संज्ञेने उल्लेखले जाते. १७ नोव्हेंबर, इ.स. १९५० रोजी चौदाव्या दलाई लामांनी पदाची सूत्रे हाती घेतली. चौदाव्या दलाई लामांनी तिबेटी लोकांच्या हितरक्षणासाठी हयातभर कार्य केले असून इ.स. १९८९ साली त्यांना शांततेसाठीचे [[नोबेल पारितोषिक]] देऊन गौरवण्यात आले.