"केशव विष्णू बेलसरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३४:
(जन्म : ८ फेब्रुवारी १९०९ - निधन: ३ जानेवारी १९९८)
<br />
तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक. [[श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज|श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे]] शिष्य. पौर्वात्य व पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास. भारतीय अध्यात्म विशद करणारे अनेक ग्रंथ लिहिले. ग्रंथ व प्रवचने यांच्या माध्यमातून नामस्मरणाचा प्रसार.
 
-----