"बँकॉक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ilo:Bangkok
खूणपताका: अमराठी योगदान
छो इंग्रजी लेखाच्या पहिल्या दोन परिच्चेदाचे भाषांतर
ओळ ३:
| स्थानिक = กรุงเทพมหานคร
| प्रकार = राजधानी
| चित्र = BangkokBangkok‌ City Montage.png
| ध्वज = Flag of Bangkok.svg
| चिन्ह = SealSeal‌ Bangkok.png
| नकाशा१ = थायलंड
| देश = थायलंड
ओळ २२:
| longd = 100 | longm = 29 | longs = 38 | longEW = E
}}
'''बँगकॉक''' ही [[थायलंड]] देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.
 
'''बँगकॉक''' ही [[थायलंड]] देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. याचे [[थाई भाषा|थाई भाषेतील]] नाव ''क्रुंग थेप महा नखोन'' (किंवा फक्त "क्रुंग थेप") म्हणजे फरिश्त्यांचे शहर असे आहे. बॅंगकॉक हे थायलंड मधले सर्वाधिक दाटवस्तीचे १ कोटी २० लाख लोकसंख्येचे शहर आहे. १५व्या शतकात अयुथाया राजवटीत बॅंगकॉक हे चाओ फ्राया नदीच्या मुखाजवळ असलेले एक छोटे व्यापारी केंद्र होते. वाढत वाढत त्याची १७६८ मध्ये थोन्बुरि व १७८२ मध्ये रत्तनकोसिन अशा राजधान्या झाल्या.
याचे [[थाई भाषा|थाई भाषेतील]] नाव ''क्रुंग थेप महा नखोन'' असे आहे.
 
सयाम (नंतरचे थायलंड) हे भौगोलिक रित्या महत्त्वाच्या ठिकाणी होते आणि म्हणून फ्रेंच व इंग्रज सरंजामशाहींना एकमेकापासून दूर ठेवू शकले. बॅंगकॉकने स्वतंत्र, प्रवाही व वजनदार शहर म्हणून ख्याती कमावली. आज बॅंगकॉक हे थायलंडाचे राजकीय, सामाजिक व आर्थिक केंद्रबिंदू इतकेच नाही तर व्यापार, आयात-निर्यात, संस्कृती, कला, शिक्षण, आरोग्य व दळण-वळण या अनेक क्षेत्रात इंडोचायना देशांत आग्रहाची भूमिका पार पाडत आहे.
 
 
 
{{आशियातील देशांच्या राजधानीची शहरे}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बँकॉक" पासून हुडकले