"कर्करोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: ilo:Kanser
ओळ ३७:
 
कॅन्सर हा संसर्गजन्य आजार नाही. एका रुग्णापासून तो दुसऱ्या रुग्णामध्ये संक्रमित होत नाही. पण अ‍ॅल्युमिनियमची भांडी स्वयंपाकासाठी वापरल्याने कॅन्सर होऊ शकतो. कधीकधी डोक्याला लागलेल्या टेंग़ळामुळे कॅन्सर होत नाही. कॅन्सर होण्यासाठीच्या कारणापासून तुम्ही दूर राहू शकता. आनुवंशिक कारणानी कधीकधी कॅन्सर होतो. पण बहुतेक कॅन्सर होण्यामागे पर्यावरणातील काहीं घटक कारणीभूत आहेत. आपले खाणे, पिणे, सिगरेट ओढणे, कॅन्सर कारकांचा संपर्क उदाहरणार्थ किरणोत्सर्ग आणि पर्यावरणातील काहीं विषारी पदार्थ. सिगरेट आणि अल्कोहोलमुळे चाळीस टक्के कॅन्सर झाल्याचे सिद्ध झाले आहे. तेहतीस टक्के कॅन्सर नको ते पदार्थ खाण्यात आल्याने होतात.
माता पित्याकडून आलेला जनुकीय वारसा, वय, लिंग, आणि वंश ही कॅन्सर उद्भवण्यामधील आणखी काहीं कारणे. या कारणापासून स्वतःची सुटका करून घेता आली नाही तरी, कॅन्सर उद्भवण्यामधील काहीं कारणापासून दूर ठेवणे शक्यआहे. कॅन्सरच्या पर्यावरणीय घटकापासून दूर राहता येते. डॉक्टर यासाठीलागणारा सल्ला देऊ शकतात. अधून मधून कॅन्सर साठीची तपासणी केल्यास कॅन्सरचे निदान लवकर होते. अशा चाचण्या लाभदायक आहेत की नाही हे डॉक्टर उत्तमपणे सांगू शकतो.
 
== कर्करोगाची शक्यता खालील कारणानी वाढते ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कर्करोग" पासून हुडकले