"गोल्डन ग्लोब पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: xmf:ორქოშ გლობუსი
छोNo edit summary
ओळ १:
'''गोल्डन ग्लोब''' ({{lang-en|Golden Globe Award}}) हा जगातील एक प्रमुख एक सिने पुरस्कार सोहळा आहे. [[अमेरिका|अमेरिकेच्या]] [[हॉलिवूड]] मधील ९३ सदस्य असलेल्या हॉलिवूड फॉरिन प्रेस असोसिएशन ह्या संस्थेद्वारे दरवर्षी अमेरिकन व आंतरराष्ट्रीय चित्रपट तसेच [[दूरचित्रवाणी]] मालिकांना गोल्डन ग्लोब पुरस्कार दिले जातात. ह्या पुरस्कारांची सुरूवात जानेवारी १९४४ मध्ये [[लॉस एंजेल्स]] येथे झाली. तेव्हापासून [[ऑस्कर पुरस्कार]]ासह गोल्डन ग्लोब हा [[चित्रपट]] सृष्टीमधील एक मानाचा व लोकप्रिय पुरस्कार राहिला आहे.
{{विस्तार}}
 
==प्रकार==
===चित्रपट===
*सर्वोत्कृष्ट चित्रपट - नाट्यपट
*सर्वोत्कृष्ट चित्रपट - संगीतपट किंवा विनोदी चित्रपट
*सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
*सर्वोत्कृष्ट अभिनेता - नाट्यपट
*सर्वोत्कृष्ट अभिनेता - संगीतपट किंवा विनोदी चित्रपट
*सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - नाट्यपट
*सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - संगीतपट किंवा विनोदी चित्रपट
*सर्वोत्कृष्ट सह अभिनेता
*सर्वोत्कृष्ट सह अभिनेत्री
*सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्ले
*सर्वोत्कृष्ट संगीत
*सर्वोत्कृष्ट गाणे
*सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट
*सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन चित्रपट
*लाईफटाईम चित्रपट अचिव्हमेन्ट पुरस्कार
===दूरचित्रवाणी===
*सर्वोत्कृष्ट नाट्य मालिका
*सर्वोत्कृष्ट संगीत किंवा विनोदी मालिका
*सर्वोत्कृष्ट अभिनेता - नाट्य मालिका
*सर्वोत्कृष्ट अभिनेता - संगीत किंवा विनोदी मालिका
*सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - नाट्य मालिका
*सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - संगीत किंवा विनोदी मालिका
*सर्वोत्कृष्ट छोटी मालिका
*सर्वोत्कृष्ट अभिनेता - छोटी मालिका
*सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - छोटी मालिका
*सर्वोत्कृष्ट सह अभिनेता
*सर्वोत्कृष्ट सह अभिनेत्री
 
==बाह्य दुवे==
* [http://www.goldenglobes.org/ अधिकृत संकेतस्थळ]
* [http://www.aggdata.com/awards/golden_globes आजवरच्या विजेत्यांची संपूर्ण यादी]
 
[[वर्ग:चित्रपट पुरस्कार]]