"श्रीब्रह्मानंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: अमराठी योगदान
ओळ ३३:
 
हे [[श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज|श्रीब्रह्मचेतन्य गोंदवलेकर महाराजांचे]] शिष्य होते. त्यांच्या गुरुनिष्ठेमुळे ते श्रीब्रह्मचैतन्य महाराजांचे ''''कल्याणस्वामी'''' म्हणून ओळखले जात. कर्नाटकात रामनामाचा प्रसार करण्याचे महत्कार्य त्यांनी केले.
 
----
<br />
 
पूर्ववयात त्यांनी तर्क, साहित्य, व्याकरण व वेदांत यांचा सखोल अभ्यास केला. परंतु अभ्यास संपत आला असताना त्यांच्या हाताच्या बोटांवर कोडाचे डाग दिसू लागले व निव्वळ पुस्तकी शास्त्राध्ययनाचे वैयर्थ्य त्यांना पटले. त्यांना सद्गुरूभेटीचा ध्यास लागला. ईश्वरी संकेताने त्यांची इंदूर येथे श्रीसद्गुरूंशी भेट झाली. परंतु प्रथम भेटीत त्यांना सद्गुरूंचे श्रेष्ठत्व आकलन झाले नाही. दुसर्‍या भेटीत ते त्यांना शरण गेले. श्रीसद्गुरूंनी त्यांना अनुग्रह देऊन त्यांचे नाव ''''ब्रह्मानंद'''' असे ठेवले. सद्गुरूंच्या आज्ञेने त्यांनी नर्मदातटाकी राममंत्राचे पुरश्चरण केले.