"रामचंद्र चिंतामणी केतकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ ३८:
 
तात्यासाहेब गृहस्थाश्रमी असले तरी त्यांचा प्रपंच एखाद्या योग्यालाही लाजवेल असा होता. [[भाऊसाहेब केतकर|भाऊसाहेबांप्रमाणे]] तात्यासाहेबही आपला प्रपंच मनाने श्रीसद्गुरूंच्या चरणी अर्पण करून त्यातून मुक्त झाले होते. त्यांच्या पत्नी यमुनाबाई यांची पारमार्थिक योग्यताही मोठी होती. तात्यासाहेबांनी लिहिलेले आत्मचरित्र ''''पू. तात्यासाहेब केतकर यांचे आत्मवृत्त'''' या नावाने प्रसिद्ध करण्यात आले आहे.
 
[[File:Atma-Vrutta Cover T Ketkar01.jpg|thumb|'पू. तात्यासाहेब केतकर यांचे आत्मवृत्त']]