"सासवड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
खूणपताका: वार्तांकनशैली ?
(चर्चा | योगदान)
ओळ ८:
===कसबे सासवड===
कऱ्हेपठारावर १८.२१° उत्तर अक्षांश व ७४.१° पूर्व रेखांशावर सासवड वसलेले आहे. फार प्राचीन काळी ब्रह्मदेवाने या पुण्यभूमीत गहन तप केले. ही भूमी ब्रह्मदेवाच्या पदस्पर्शाने पुनीत झाली म्हणून तीस त्या काळी '''ब्रह्मपुरी''' म्हणत.

ब्रह्मपुरीप्रमाणेच सासवडला ज्ञानेश्वरज्ञानेश्वरांच्या कालीकाळी '''संवत्सर''' असेही नामामिधाननामाभिधान होते. श्रीसंत सोपानमहाराजांच्या समाधीच्या प्रसंगी अनेक अभंगांतून याचे पुरावे आपणांस मिळतात. नामदेवास भगवंत म्हणतात '''संवत्सरा जाऊनीया त्वरीत | समाधी देऊ सोपाना ||'''

तसेच सोपानमहाराजांनी समाधी घेतल्यानंतर भक्त पुंडलीक आणि उद्धव म्हणतात.

म्हणती पहा हो भाग्याचे केव्हढे | जे कैवल्य ब्रह्म उघडे ||

ऐसे संवत्सर ग्रामे वाडे कोडे | देखीले सकळी की ||

"https://mr.wikipedia.org/wiki/सासवड" पासून हुडकले