"क्लेमेंट ॲटली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३,६५३ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: uk:Клемент Еттлі)
छोNo edit summary
{{माहितीचौकट पंतप्रधान
{{Wikify|date=जानेवारी २०१२}}
| नाव = क्लेमेंट अॅटली
| लघुचित्र =
| चित्र =Clement Attlee.png
| चित्र आकारमान = 250 px
| पद = [[युनायटेड किंग्डम]]चा पंतप्रधान
| कार्यकाळ_आरंभ =२६ जुलै १९४५
| कार्यकाळ_समाप्ती =२६ ऑक्टोबर १९५१
| राजा = [[सहावा जॉर्ज, युनायटेड किंग्डम|सहावा जॉर्ज]]
| मागील = [[विन्स्टन चर्चिल]]
| पुढील = [[विन्स्टन चर्चिल]]
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक|1883|1|3}}
| जन्मस्थान = [[लंडन]], [[इंग्लंड]]
| मृत्युदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|1967|10|8|1883|1|3}}
| मृत्युस्थान = [[लंडन]], [[इंग्लंड]]
| पक्ष =
| धर्म =
| सही =
| संकेतस्थळ =
| तळटीपा =
}}
'''क्लेमेंट अॅटली''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Clement Attlee''; ३ जानेवारी १८८३ - ८ ऑक्टोबर १९६७) हा [[ब्रिटन|ब्रिटिश]] [[राजकारण|राजकारणी]] व [[युनायटेड किंग्डम|युनायटेड किंग्डमचा]] पंतप्रधान होता. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धकाळात]] चर्चिलच्या सरकारात उप-पंतप्रधानपदी असलेल्या ॲटलीच्या [[मजूर पक्ष]]ाने १९४५ साली झालेल्या निवडणुकांमध्ये भक्कम बहुमत मिळवले व ॲटली पंतप्रधान बनला.
 
महायुद्धानंतरच्या पुनर्बांधणीमध्ये ॲटली सरकारने ब्रिटनमधील अनेक पायाभुत सुविधा बळकट केल्या. तसेच ॲटलीच्या नेतृत्वाखाली ब्रिटनने [[भारत]], [[पाकिस्तान]], [[सिलोन]], [[बर्मा]], [[जॉर्डन]] इत्यादी वसाहतींना स्वातंत्र्य मंजूर केले. तसेच [[पॅलेस्टाईन]]मधील ब्रिटिश राजवटीचा अंत झाल्यामुळे स्वतंत्र [[इस्रायल]] देशाचा मार्ग खुला झाला.
{{विस्तार}}
 
 
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ|http://www.number10.gov.uk/history-and-tour/prime-ministers-in-history/clement-attlee|डाउनिंग स्ट्रीट अधिकृत संकेतस्थळावरील माहिती (इंग्लिश मजकूर)|इंग्लिश}}
{{कॉमन्स वर्ग|Clement Attlee|{{लेखनाव}}}}
 
{{युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान}}
 
{{DEFAULTSORT:अॅटली, क्लेमेंट}}
[[वर्ग:युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान|ऍटली, क्लेमेंट]]
[[वर्ग:इ.स. १८८३ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९६७ मधील मृत्यू]]
 
[[ar:كليمنت أتلي]]
३०,०६३

संपादने