"किरण नगरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भीकरण व किरकोळ विकिकरण
No edit summary
खूणपताका: अमराठी योगदान
ओळ ३१:
}}
'''किरण नगरकर''' ([[इ.स. १९४२]]; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]] - हयात) हे [[मराठी]] आणि [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] भाषेत लिहिणारे आधुनिक लेखक, नाटककार, [[समीक्षक]] आहेत.
[[File:GodsLittleSoldier By Kiran Nagarkar.jpg|thumb|गॉड्स लिटल सोल्जर]]
 
[[File:Ravan and Eddie By Kiran Nagarkar.jpg|thumb|रावण अँड एडी]]
[[File:Cuckold By Kiran Nagarkar.jpg|thumb|ककल्ड]]
== कारकीर्द ==
नगरकरांची पहिली कादंबरी इ.स. १९६७-६८च्या सुमारास ''अभिरुची''मध्ये प्रसिद्ध झाली <ref name="मटा२०१२०११२">{{स्रोत बातमी | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11489346.cms | शीर्षक = प्रयोगासाठी प्रयोग करणारा मी नाही! | लेखक = सावंत,शशिकांत | प्रकाशक = महाराष्ट्र टाइम्स | दिनांक = १५ जानेवारी, इ.स. २०१२ | अ‍ॅक्सेसदिनांक = १७ जानेवारी, इ.स. २०१२ | भाषा = मराठी}}</ref>. नंतर तीच ''सात सक्कं त्रेचाळीस'' या नावाने मौज प्रकाशनाने इ.स. १९७४ साली प्रकाशित केली</ref name="मटा२०१२०११२">. मराठीतील महत्त्वाच्या कादंबर्‍यांमध्ये हिची गणना होते. त्यानंतर त्यांची ''रावण आणि एडी'' (इ.स. १९९४) ही कादंबरी इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये प्रसिद्ध झाली. ''गॉड्स लिटल सोल्जर'' ही त्यांची केवळ इंग्रजीत प्रकाशित झालेली कादंबरी आहे. ''रावण अँड एडी'' ''ककल्ड'' (इ.स. १९९७) या पुस्तकांनी मराठी आणि इंग्रजीत नवे विचार मांडले. इ.स. २००१ साली ''ककल्ड'' या पुस्तकासाठी नगरकरांना [[साहित्य अकादमी पुरस्कार]] देऊन गौरविण्यात आले. मोजक्याच कादंबर्‍या लिहूनही ते लोकप्रिय झाले आहेत.