"पनवेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अजून बदल करायचे आहेत...
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११:
|निर्वाचित_पद_नाव=[[आमदार]]
|प्रशासकीय_प्रमुख_नाव=
|प्रशासकीय_पद_नाव=[[महानगरपालिकानगरपालिका आयुक्त]]
|संकेतस्थळ_लिंक=
}}
ओळ २५:
}}
 
'''पनवेल''' हे [[भारत]] देशातील, [[महाराष्ट्र]] राज्यातील,[[रायगड]] जिल्ह्यातील, [[पनवेल तालुका|पनवेल तालुक्यातील]] एक शहरनगरपालिका असलेले नगरपालीकाशहर आहे. '''{{PAGENAME}}'''ला [[कोकण|कोकणाचे]] प्रवेशद्वार मानले जाते व हे शहर [[नवी मुंबई]] ला लागून आहे. यशवंतरावमुंबई-गोवा चव्हाणमहामार्ग व मुंबई - पुणे द्रुतगती मार्गगतिमार्ग येथून सुरुसुरू होतोहोतात. पनवेल मुंबईपासून २१ कि.मी. अंतरावर आहे.
 
रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे, विकसित व महत्वाचेमहत्त्वाचे शहर अशी पनवेलची ओळख आहे. पनवेल हेहा जिल्ह्यातील ४ पैकीतालुक्यांपैकी, सर्वात मोठा (५६४ गावे) म्हणजेचअसलेला पनवेलसर्वात प्रांत व पनवेल तालुक्याचेमोठा ठिकाणतालुका आहे.
 
==भूगोल==
पनवेल गाढीगाधी नदीवर वसले आहे. ही नदी पुढे जाऊन पनवेलची खाडी बनते.
 
==लोकजीवन==
ओळ ३७:
 
==इतिहास==
पनवेल जवळजवळ ३०० वर्ष जुनंजुने आहे. या काळात मुघलमोगल, इंग्रज, पोतुगीझपोर्तुगीज व मराठ्यांनी विविध कालावधी साठीकालावधींसाठी पनवेलवर राज्य केले. सन १८५२ मध्ये पनवेल नगरपालिकेची स्थापना झाली. ही महाराष्ट्राची सर्वात पहिली नगरपालिका आहे. १९१० पासून नगरपालिका निवडणुका सुरुसुरू करण्यात आल्या. समुद्रसमुद्रमार्गेजामिनीखुश्कीच्या व्यापारामुळे पनवेल वाढत व प्रगती करत राहिले. पेशवाई काळात शहरात अनेक वाडे बांधण्यात आले व आजही काही वाडे खंबीरपणे उभे आहेत.
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/पनवेल" पासून हुडकले