Content deleted Content added
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ १८६:
 
सोबतच आपण , मुलत मी लिहिलेल्या विभागास असलेले, आपले उत्तर कृपया विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन वर नवा विभाग बनवून स्थानांतरीत करावे, म्हणजे आपण हि चर्चा अजून व्यवस्थीतपणे पुढे नेऊ शकू. [[सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील|भीमरावमहावीरजोशीपाटील]] ([[सदस्य चर्चा:भीमरावमहावीरजोशीपाटील|चर्चा]]) ११:२७, १६ ऑगस्ट २०१२ (IST)
==लोकमान्य टिळकांच्या स्मृतीचा अपमान==
>>अचानक तयार झालेले नवीन सदस्य, ज्यांचे पहिले संपादन मला शिविगाळ करणे हेच आहे, आणि मग ते सदस्य गायब होणे...आणि त्यांच्या भाषेत, वाक्यरचनेत आणि इतर तांत्रिक बाबतीत एकप्रकारचे साम्य असणे, त्यांनी तुमच्या मतांना लगेच पुस्ती जोडणे, यात गेम तुम्हीच टाकता आहात हे दिसून येते.
::शेंगांची गोष्ट: ते शाळेत असतांनाची एक घटना प्रसिद्ध आहे. एकदा वर्गात शिक्षक नसतांना काही मुलांनी शेंगा खाऊन त्यांची टरफले वर्गातच टाकली होती. अपेक्षेप्रमाणे हा कचरा पाहून शिक्षक रागावले आणि कचरा करणाऱ्यांची नावे विचारली. पण जेव्हा कुणीच स्वतःहून पुढे आले नाही, तेव्हा त्यांनी सर्व मुलांना टरफले उचलायला सांगितले. पण टिळकांनी टरफले उचलायला नकार दिला. ते म्हणाले, "मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही" तसेच शिक्षकांनी त्यांना कचरा करणाऱ्या मुलाचे नाव विचारले असता त्यांनी नाव सांगण्यास नकार दिला <ref>http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%95#.E0.A4.B6.E0.A5.87.E0.A4.82.E0.A4.97.E0.A4.BE.E0.A4.82.E0.A4.9A.E0.A5.80_.E0.A4.97.E0.A5.8B.E0.A4.B7.E0.A5.8D.E0.A4.9F</ref>
::अभयराव मी इतर आयपींच्या नावाने विवाद्द संपानेकरत नाही आहे हे आपल्या चर्चा पानावर येऊन आधीच स्पष्टपणे नमूद केलेले असतानाही आपण माझ्यावर गेम टाकण्याचा आरोप करत आहात. अभयराव हा आपला मला बदनाम करण्याचा जाणीवपुर्वक कट आहे किंवा कसे या बद्दल माझ्या मनातील शंकेस अधीकच बळकटी येत आहे. जी टरफले मी टाकलीच नाहीत त्यांची जबाबदारी घेणे ,किंवा आपल्या सारख्या हेडमास्टराची मनमर्जी म्हणून संबध असल्याचा आरोप तुम्ही करणे आणि मी सहन करणे म्हणजे आपण लोकमान्य टिळकांच्या स्मृतीचा अपमान केल्या सारखेच आहे.अगदी डॉनरावांना सुद्धा मी स्वच्छ सांगितले होते कि असल्या कोणत्याही आयपींचा आधार न घेता मी माझी बाजू मांडेन ,तरी सुद्धा मला पुन्हा पुन्हा टार्गेट करण्याचा उद्देश मी काही सामाजीक वीषमतांबद्दल मराठी विकिपीडियावर लेखन करतो आहे, एकदा माझे अकाऊंट टार्गेट केले बदनाम केले म्हणजे तुम्हाला त्याला बॅन करणे आणि स्वत:ला मुद्देसुद प्रश्नांच्या सरबत्ती पासून वाचवणे असा आपला डाव आहे . हे आपल्याला एकट्याने करता येतनाही म्हणून आपण आपला भडक विधानांचा परिचय देऊन गटाला गट असे राजकारणाचे हिशेब मांडता आहात , यात आपल्याला प्रचालक प्रशासक म्हणून प्रश्न सोडवण्यात नव्हे तर वाढवण्यात रस आहे हेच सिद्ध होत आहे. जशी गरज भासत जाईल तसे मीच माझे व्यक्तिगत ट्रांसपरंसीकरिता आयपींच्या चेकयुजर करून घेऊन तुमच्या राजकारणाला व्यवस्थीत आळा घालेन.
 
::आपल्या संपादनांची संख्या काहिही असली तरी आपण प्रचालक आणि प्रशासक पदाच्या जबाबदारी पेलण्यास अजूनही सक्षम आहात का या बद्दल साशंकता वाटावी अशी एका वक्तव्ये आपल्या कडून एका मागून एक येतच आहेत.
::आपल्याला माझ्या गेम बद्दल वाटणारी शंका मोकळेपनाने मांडलीत.मला आपल्या प्रचालकीय कार्यातील उणीवांचे पद्धतशीर विश्लेषण [[विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन]] येथे मांडावयाचे आहे .प्रचालकीय कार्य करताना आपला वारंवार तोल जाणे आणि आपल्या संवादातील माधूर्याच्या मर्यादा दाखवणे हा अशा विश्लेषणाचा भाग असणार आहे.आपल्या आणि इअतर प्रचालकांच्या संवादातील माधुर्याच्या मर्यादांची यादी लांब होण्याची शक्यता असल्यामुळे आणि या मांडणीत व्यवस्तीतपणा करिता [[विकिपीडिया:प्रचालकांच्या आणि अतीउत्साही प्रचालकमित्रांच्या आक्षेपार्ह संवादांचे नमुने]] या स्वतंत्र पानाची रचना केली आहे. आपल्या दबावास बळी पडून आपले समर्थक प्रचालक अभिजीत साठ्यांनी मराठी विकिपीडिया समुदायाचा पुरेसा कल न अजमावताच संबधीत पान सेंसॉर केले या अवैध कृत्यास आपणासही अप्रत्यक्षरित्या जबाबदार धरावेसे वाटू लागले आहे.कृपया आपना जवळ लपवण्या सारखे काही नसल्यास [[विकिपीडिया:प्रचालकांच्या आणि अतीउत्साही प्रचालकमित्रांच्या आक्षेपार्ह संवादांचे नमुने]] पान रिस्टोअर करावे.
::मी मराठी विकिपीडियाचा पहिला संपादक आणि १६०००० अनामीक पण रचनात्मक संपादनांचा योगदान कर्ता या नात्याने येत्या काळात प्रश्न विचारणे आणि जेथे जेथे प्रचालक धर्माला ग्लानी आली तेथे तेथे खडबडून जागे करणे राजीनामे मागणे आणि राजीनामे घेणे चालू ठेवेन. प्रचालक कर्तव्ये पार पाडताना केवळ सुयोग्य मार्गांचा अवलंबाच्या मर्यादेत आपले कार्य व्हावे म्हणून मराठी जनता आपणास पुन्हा पुन्हा आठवण देत राहील .
::[[सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील|भीमरावमहावीरजोशीपाटील]] ([[सदस्य चर्चा:भीमरावमहावीरजोशीपाटील|चर्चा]]) १२:४८, १८ ऑगस्ट २०१२ (IST)