Content deleted Content added
नवीन पान: ==भीमरावमहावीरजोशीपाटील1 या नावाच्या नव्या खाते नामावर माझा आक्...
(काही फरक नाही)

१०:०८, १८ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

भीमरावमहावीरजोशीपाटील1 या नावाच्या नव्या खाते नामावर माझा आक्षेप

मी इथे जाहीर पणे सांगू इच्छितोकी सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील1 या ०८:०९, १८ ऑगस्ट २०१२ एक सदस्यखाते भीमरावमहावीरजोशीपाटील1 (चर्चा | योगदान) तयार केल्या गेलेल्या खात्याशी माझे काही एक देणे घेणे नाही.

माझे सर्व लेखन विकिपीडिया मुल्यांच्या चौकटीत असते. नामसाधर्म्याची खाती लोकांमध्ये गैरसमज निर्माणकरुन मते कलूषित करण्या करता वापरलि जाऊ शकतात. प्रशासकांनी/प्रचालकांनी हे खाते प्रतिबंधीत करावे. असे न केले गेल्यास संबधीत विषया बद्दल मेटावर न्याय मागावा लागेल.भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) १०:०८, १८ ऑगस्ट २०१२ (IST)