"कौशल इनामदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ ४०:
कौशल इनामदा‍र याने शाळकरी वयात असताना प्रसिद्ध संगीतकार [[कमलाकर भागवत]] यांच्याकडून संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्याचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या डी.जी. रूपारेल महाविद्यालयात झाले. तेथे मराठी नाट्यक्षेत्रातील [[चेतन दातार]] याच्याशी त्याची भेट झाली. दातारांच्या सहकार्याने पुढील काळात तो नाट्यक्षेत्राकडे वळला. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्याने फक्त लिखाण करण्यात आणि संगीत अभ्यासण्यात स्वतःला व्यग्र करून घेतले.
 
== कारकीर्द ==
== कारकिर्द ==
इनामदार आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीस जाहिरातींना आणि अल्बमांना संगीत देण्याचे काम करत असे. [[मराठी अभिमान गीत]] यात्याने इ.स. २०१० साली प्रकाशित झालेल्या मराठी अल्बमाद्वारे तो प्रकाशझोतात आला. यात त्याने शेकडो(?) नामवंत गायकांना, कलाकारांना, ध्वनि-अभियंत्यांना घेऊन ''[[मराठी अभिमान गीत]]['' तयार केले. हे गीत [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] खूप गाजले व या अल्बमाद्वारेअल्बमद्वारे त्याला चांगलीच प्रसिद्धी लाभली. संगीत देण्यासोबत त्याने स्वतः या अल्बमाचीअल्बमची निर्मिती व प्रकाशनव्यवस्था सांभाळली. मराठी अभिमान गीतानंतर त्याच्याकडे अनेक चित्रपट आले. इ.स. २०११ साली प्रदर्शित झालेल्या [[बालगंधर्व (चित्रपट)|बालगंधर्व]] चित्रपटासाठी त्याने संगीतदिग्दर्शनसंगीत दिग्दर्शन केले. या चित्रपटातील गाणी अतिशय लोकप्रिय ठरली. [[नितीन चंद्रकांत देसाई]] यांच्या ''अजिंठा'' या आगामी चित्रपटासाठीही तो संगीतदिग्दर्शनसंगीत दिग्दर्शन करणार आहे{{संदर्भ हवा}}.
 
[[दूरचित्रवाहिनी|दूरचित्रवाहिन्यांवरीलदूरचित्र वाहिन्यांवरील]] कार्यक्रमांतही त्याचा सहभाग राहिला आहे. [[झी मराठी]] दूरचित्रवाहिनीच्यादूरचित्र वाहिनीच्या ''सा रे ग म प'' या संगीतस्पर्धा कार्यक्रमात त्याने परीक्षक म्हणून काम पाहिले आहे.
 
=== चित्रपट ===
ओळ ५०:
! चित्रपटाचे नाव !! भाषा !! वर्ष (इ.स.) !! सहभाग
|-
| [[कृष्णा काठची मीरा (मराठी चित्रपट)]] || मराठी || || संगीतदिग्दर्शनसंगीत दिग्दर्शन
|-
| [[आग (मराठी चित्रपट)]] || मराठी || || संगीतदिग्दर्शनसंगीत दिग्दर्शन
|-
| [[नॉट ओन्ली मिसेस राऊत (चित्रपट)|नॉट ओन्ली मिसेस राऊत]] || मराठी || इ.स. २००३ || संगीतदिग्दर्शनसंगीत दिग्दर्शन
|-
| [[अधांतरी (मराठी चित्रपट)]] || मराठी || || संगीतदिग्दर्शनसंगीत दिग्दर्शन
|-
| [[रास्ता रोको(मराठी चित्रपट)]] || मराठी || || संगीतदिग्दर्शनसंगीत दिग्दर्शन
|-
| [[इट्स ब्रेकींगब्रेकिंग न्युजन्यूज(मराठी चित्रपट)]] || मराठी || || संगीतदिग्दर्शनसंगीत दिग्दर्शन
|-
| [[हंगामा (मराठी चित्रपट)]] || मराठी || || संगीतदिग्दर्शनसंगीत दिग्दर्शन
|-
| [[बालगंधर्व (चित्रपट)|बालगंधर्व]] || मराठी || इ.स. २०११ || संगीतदिग्दर्शनसंगीत दिग्दर्शन
|}
=== बिगर-चित्रपटचित्रपटबाह्य अल्बम ===
{| class="wikitable sortable"
|-
! चित्रपटाचे नाव !! भाषा !! वर्ष (इ.स.) !! सहभाग
|-
| शुभ्र कळ्या मूठभर || मराठी || || संगीतदिग्दर्शनसंगीत दिग्दर्शन
|-
| रात्र भिजली || मराठी || || संगीतदिग्दर्शनसंगीत दिग्दर्शन
|-
| गीतेचा तो साक्षी वदला || मराठी || || संगीतदिग्दर्शनसंगीत दिग्दर्शन
|-
| भावांजली || मराठी || || संगीतदिग्दर्शनसंगीत दिग्दर्शन
|-
| कामना पूर्ती || मराठी || || संगीतदिग्दर्शनसंगीत दिग्दर्शन
|-
| मन पाखराचे होई || मराठी || || संगीतदिग्दर्शनसंगीत दिग्दर्शन
|-
| चाफ्याचे शिंपनशिंपण || मराठी || || संगीतदिग्दर्शनसंगीत दिग्दर्शन
|}