Content deleted Content added
तुम्हाला प्रश्न विचारण्याकरता अभयराव किंवा त्यांच्या कंपूतील सर्वाधिक संपादने +१............
ओळ ४८५:
 
:विकिपीडियात अधिकार कुणाकडे आहेत ? प्रचालकांकडे अधिकार आहेत तर त्यांचे वागणे क्षमाशिलतेचे आणि benevolent असावे का Dictatorial Tyrent चे असावे ? माझ्या सारख्या त्रयस्थ व्यक्तिने जर दुबळ्यांची बाजू मुद्देसूदपणे मांडली तर काही हितसंबंध दडलेले असल्या शिवाय कुणाचाही का आक्षेप असावा ?आपणास प्रश्न विचारण्या करता माझे नंबर ऑफ एडीट कमी आहेत ? आपण मी सदस्यत्व घेतल्या नंतरची एडीट्स मोजत आहात , मी मराठी विकिपीडियावर आयपी ॲड्रेसवरून गेल्या दहावर्षात अभयरावांच्या दुप्पटीपेक्षा जास्त १,६०,०००हून आधिक रचनात्मक संपादने मराठी विकिपीडियावर केली आहेत. एवढेच नाही तर मराठी विकिपीडियावरील पहिला मराठी विकिपीडिया सदस्य आणि पहिल्या लेखांचा निर्माताही मीच आहे. येथील प्रचालकांन प्रश्न विचारण्याचा मला पुर्ण अधिकार आहे.
:केवळ रजीस्टर्ड सदस्यांच्या संपादन संख्येच्या बळावर येथे सत्ता राबवली जात असेल तर , मराठी विकिपीडियाच्या मुक्ततेचे हरण झाले आहे असेच समजावे लागेल, मराठी विकिपीडियाला प्रतिबंधनाच्या अन्याय्य तावडीतून मुक्त करण्याकरता तुमच्या पेक्षा अधिक संपादने सुद्धा पुरवली जातील पण विकिपीडिया अभयराव आणि क्षितीजराव पाडळकरांची प्रायव्हेट लिमीटेड कंपनी नसल्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारण्याकरता अभयराव किंवा त्यांच्या कंपूतील सर्वाधिक संपादने +१ पेक्षा अधिक संपादने असलेल्या विकिपीडिया विश्वातील प्रत्येका कडे आपणास विकिपीडिया नितींचे पालन मराठी विकिपीडियावरचे प्रचालक का टाळत आहेत हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारण्याचे साकडे घालण्या करताही मी वचन बद्ध आहे.[[सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील|भीमरावमहावीरजोशीपाटील]] ([[सदस्य चर्चा:भीमरावमहावीरजोशीपाटील|चर्चा]]) १२:०७, १७ ऑगस्ट २०१२ (IST)