Content deleted Content added
ओळ ४७९:
::कळावे,
::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०३:२८, १७ ऑगस्ट २०१२ (IST)
 
::पाडळकर क्षितिजराव,
:अन्याय सहन करणारा हा अन्याय करणाऱ्या एवढाच दोषी असतो अशी एक म्हण आहे. जेव्हा एखादा arogant दांडगा एखाद्दा दुबळ्या माणसावर अन्याय करतो तेव्हा काय होते ?दुबळ्याचे अपशब्द योग्य आहेत असे नाही, पण दुबळा दांडग्याच्या माराने असह्य होऊन दोन अपशब्द उच्चारतो, हा मानवाचा नैसर्गिक स्वभाव नाही काय?
:आपण अभय नातुंचीच टर्मिनॉलॉजी वापरूयात "जसे गल्लीत होते तसेच येथेही दिसत आहे. चार गुंड (प्रचालक) दुबळ्या नवागत सदस्याची छेड काढतात. बाकी लोक आपल्या बापाचे काय गेले असा विचार करुन बाजूबाजूने मार्ग काढीत आपले घर/कार्यालय गाठतात. रोजचा छळ असह्य होउन दुबळा सदस्य एके दिवशी आत्महत्या करतो (म्हणजे विकिपीडियावर येणे बंद करतो). तेव्हा गळे काढून रडायला आणि तेराव्याला जेवायला हीSS गर्दी जमते. असेच काहीसे दिसत आहे. घरचे खाउन लश्करच्या (म्हणजे तुमच्या, आमच्या आणि मराठी भाषेच्या) भाकरी भाजणारा दुबळा सदस्य कुतरओढ होउन मेला. आता आपण सगळे येथे रडायला जमलो आहोत."
 
:विकिपीडियात अधिकार कुणाकडे आहेत ? प्रचालकांकडे अधिकार आहेत तर त्यांचे वागणे क्षमाशिलतेचे आणि benevolent असावे का Dictatorial Tyrent चे असावे ? माझ्या सारख्या त्रयस्थ व्यक्तिने जर दुबळ्यांची बाजू मुद्देसूदपणे मांडली तर काही हितसंबंध दडलेले असल्या शिवाय कुणाचाही का आक्षेप असावा ?आपणास प्रश्न विचारण्या करता माझे नंबर ऑफ एडीट कमी आहेत ? आपण मी सदस्यत्व घेतल्या नंतरची एडीट्स मोजत आहात , मी मराठी विकिपीडियावर आयपी ॲड्रेसवरून गेल्या दहावर्षात अभयरावांच्या दुप्पटीपेक्षा जास्त १,६०,०००हून आधिक रचनात्मक संपादने मराठी विकिपीडियावर केली आहेत. एवढेच नाही तर मराठी विकिपीडियावरील पहिला मराठी विकिपीडिया सदस्य आणि पहिल्या लेखांचा निर्माताही मीच आहे. येथील प्रचालकांन प्रश्न विचारण्याचा मला पुर्ण अधिकार आहे.