"सदस्य चर्चा:Padalkar.kshitij" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,९५८ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
कळकळ !
(कळकळ !)
 
They should register for an account (e.g. if they want to participate): No. You need to accept their contributions, heed their suggestions and participate in consensus building with them. There is no requirement for anyone to register for an account before they can participate in the building of this encyclopedia. There is, however, a requirement on you that you behave.
==कळकळ!==
:पाडळकर क्षितिजराव,
 
:"जसे गल्लीत होते तसेच येथेही दिसत आहे. चार गुंड रस्त्यात कोणा बाई-मुलीची छेड काढतात. बाकी लोक आपल्या बापाचे काय गेले असा विचार करुन बाजूबाजूने मार्ग काढीत आपले घर/कार्यालय गाठतात. रोजचा छळ असह्य होउन ती एके दिवशी आत्महत्या करते. तेव्हा गळे काढून रडायला आणि तेराव्याला जेवायला हीSS गर्दी जमते. असेच काहीसे दिसत आहे. घरचे खाउन लश्करच्या (म्हणजे तुमच्या, आमच्या आणि मराठी भाषेच्या) भाकरी भाजणारा डॉन कुतरओढ होउन मेला. आता आपण सगळे येथे रडायला जमलो आहोत." या अभय नातूंच्या वाक्यात तुम्हाला नेमकी कोणती कळकळ कोणती जबाबदारीची भावना दिसली? मला हे वाक्य एखाद्दा धर्मांध संघटनेच्या प्रमूखाने केलेले भडक वक्तव्या प्रमाणे दिसते ! (सुयोग्य उत्तर त्या संबधीत पानावर त्यांना मिळेलच).
: मीही लिहू शकतो याची कल्पना आहे म्हणूनच आलातना माझ्याकडे ? चला मी आपल्या विनंतीला मान ठेऊन एवढ्या (डॉनरावांच्याचर्चा पानावरील विषयापुरते तीन दिवसतरी मौन वचन नाही पण पाळण्याचा प्रयत्न करतो) पण आपण अभयरावांनी अशा प्रकारची विनंती करणार असाल तर आणि तरच,आशा आहे आपलि कळकळ अभयरावांप्रमाणॅ एकतर्फी ठरणार नाही !
:[[सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील|भीमरावमहावीरजोशीपाटील]] ([[सदस्य चर्चा:भीमरावमहावीरजोशीपाटील|चर्चा]]) १४:१७, १६ ऑगस्ट २०१२ (IST)