"शिवाजीराव पाटील निलंगेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो साचा:माहितीचौकट पदाधिकारी साच्यातील शुद्धलेखन दुरुस्त्या using AWB
No edit summary
ओळ १:
जन्म : ९ फेब्रुवारी १९३१ (निलंगा)
{{माहितीचौकट मुख्यमंत्री
भूषविलेली अन्य पदे
| नाव = शिवाजीराव निलंगेकर पाटील
राज्यमंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, संसदीय कार्य, आरोग्य, तंत्रशिक्षण,
| चित्र =
दुग्धविकास, विधी व न्याय, सहकार, सांस्कृतिक कार्य. मुख्यमंत्रीपद भूषविल्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात महसूल हे खाते.
| चित्र आकारमान =
१९९० ते १९९१ या काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद. सध्या आमदार.
| जन्मदिनांक =
राजकीय वारसदार
| जन्मस्थान =
पुत्र कै. दिलीप हे आमदार होते. सून रुपाताई या लातूरच्या माजी खासदार.
| मृत्युदिनांक =
नातू संभाजी हे निलंग्याचे माजी आमदार. (आजोबांचा पराभव करून आमदारकी)
| मृत्युस्थान =
मुख्यमंत्रीपदाचा कालावधी:
| राष्ट्रीयत्व =
३ जून १९८५ ते १३ मार्च १९८६
| पक्ष = [[भारतीय राष्ट्रीय: काँग्रेस]]
| क्रम =
पहिल्यांदा आमदार १९६२ मध्ये निलंगा मतदारसंघ.
| पद = [[:वर्ग:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|महाराष्ट्राचे १० वे मुख्यमंत्री]]
| कार्यकाळ_आरंभ1 = ३ जून, इ.स. १९८५
| कार्यकाळ_समाप्ती1 = ६ मार्च, इ.स. १९८६
| राज्यपाल1 =
| मागील1 = [[वसंतदादा पाटील]]
| पुढील1 = [[शंकरराव चव्हाण]]
}}
'''शिवाजीराव निलंगेकर पाटील''' (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे [[मराठी]], भारतीय राजकारणी होते. ३ जून, इ.स. १९८५ ते ६ मार्च, इ.स. १९८६ या कालखंडात ते [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] १०वे मुख्यमंत्री होते. ते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाचे सदस्य होते. हा कालखंड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रांतील काळजीवाहू सरकारांवजा सगळ्यात छोटा कालखंड आहे.<ref>[http://www.servinghistory.com/topics/Shivajirao_Nilangekar_Patil Shivajirao Nilangekar Patil History]</ref>
 
आपल्या मुलीच्या एम.डी. परीक्षेतील मार्क वाढवून घेण्याबद्दल झालेल्या कोर्टकेसात [[मुंबई उच्च न्यायालय|मुंबई उच्च न्यायालयाने]] कडक ताशेरे ओढल्यावर निलंगेकरने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
 
{{क्रम
|यादी = [[:वर्ग:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]]
|पासून = ३ जून, इ.स. १९८५
|पर्यंत = ६ मार्च, इ.स. १९८६
|मागील = [[वसंतदादा पाटील]]
|पुढील = [[शंकरराव चव्हाण]]
}}
 
{{संदर्भनोंदी}}
 
{{महाराष्ट्र मुख्यमंत्री}}
 
{{DEFAULTSORT:निलंगेकर पाटील,शिवजीराव}}
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:मराठी राजकारणी]]
[[वर्ग:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]]
[[वर्ग:महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य]]
 
[[en:Shivajirao Patil Nilangekar]]