"तमिळ भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो MerlIwBot (चर्चा) यांनी केलेले बदल निनावी यांच्या आवृत्तीकडे पूर्वपद�
छोNo edit summary
ओळ ६:
|स्थानिक नाव = தமிழ் ''{{transl|ta|ISO|tamiḻ}}''
| उच्चार = {{IPA2|t̪ɐmɨɻ||Tamil.ogg}}
|भाषिक_देश = [[भारत]], [[श्रीलंका]] व [[सिंगापूर]] ह्या देशात अधिकृत भाषेचा दर्जा. <br />[[मॉरशस]] व [[कॅनडा]] [[मलेशिया]] इथे कमीअधिक प्रमाणात, तसेच इतर देशांतील स्थलांतरित तमिळभाषक.
| राष्ट्रभाषा_देश = भारत <br />
| राज्यभाषा- [[तमिळनाडू]], व [[पुदुच्चेरी]].
ओळ २१५:
 
== शब्दसंग्रह/शब्दसूची ==
तमिळ भाषेतील शब्दसंग्रह प्रामुख्याने [[द्राविडीयन भाषा]]-कुळातील आहे,आधुनिक तमिळ भाषेत भाषाशुद्धीकरणाचा प्रभाव जाणवतो.भाषा शुद्धीकरणारात [[संस्कृत]] मधून घेण्यात आलेल्या शब्दांना प्रतिशब्द निर्माण केल्याचा परिणाम जाणवतो.इतिहासात तमिळप्रमाणेच इतर द्राविडीयन भाषा जसे [[कन्नड (निःसंदिग्धीकरण)|कन्नड]], [[तेलुगू]],व [[मल्याळम]] ह्यांवर संस्कृत भाषेच्या व्याकरणाचा,वाक्यरचनेचा,तसेच शब्दसंग्रहाचा परिणाम झाला असावा असे मानण्यात येते ज्यामुळे ह्या भाषातील शब्दसंग्रहात संस्कृतवर आधारीत अनेक शब्द आढळतात.तसेच तमिळ भाषेतील काही मुळ शब्दांचा इतर आधुनिक भाषांमध्ये परिणाम जाणवतो जसे, [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] व इतर भारतीय भाषा.
 
== अधिकृत दर्जा व इतर ==
[[तमिळनाडू]] , [[पुदुच्चेरी]] व [[अंदमान आणि निकोबार]] येथील राजभाषेचा दर्जा तमिळ भाषेस असून, भारताच्या अधिकृत २३ भाषांमध्ये तमिळ भाषेचा समावेश आहे. ती [[श्रीलंका]] व [[सिंगापुर]] या देशातही एक अधिकृत भाषा असून,.[[मलेशिया]]तील ५४३ शासकीय शाळांमध्ये संपूर्ण तमिळ भाषेत प्राथमिक शिक्षणाच्या सोयी आहेत.
२००४ साली भारत सरकार तर्फे ह्या भाषेस [[अभिजात]] भाषेचा दर्जा बहाल करण्यात आला आहे..
 
"https://mr.wikipedia.org/wiki/तमिळ_भाषा" पासून हुडकले