"गंगाधर नारायण जोगळेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
विकिकरण
ओळ १:
''डॉ.'' '''गंगाधर नारायण जोगळेकर''' ऊर्फ '''गं.ना.जोगळेकर''' (जन्म :- [[२ जून]], [[इ.स. १९३५]] ;मृत्यू, पुणे,- [[१४ ऑगस्ट]], [[इ.स. २००७]] [[पुणे]]) हे [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेचे]] अनेक वर्षे कार्याध्यक्ष होते. ते मराठी लेखक, भाषाशास्त्रज्ञ आणि समीक्षक होते.
==कारकीर्द==
पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात, सांगलीमध्ये[[सांगली]]मध्ये विलिंग्डन महाविद्यालयात मराठीचे अध्यापन.
काही काळ फर्ग्युसनचे प्राचार्य. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह म्हणून काम पहिले.
मराठी प्राध्यापक संघटनेची बांधणी केली.
इ.स. १९५७ मध्ये लेखन प्रारंभ.
सुरुवातीच्या काळात काव्यलेखन. ( विडंबन लेखन)
प्रामुख्याने [[भाषा]], [[व्याकरण]], समीक्षा या क्षेत्रात लेखन.
 
== प्रकाशित साहित्य ==
ओळ १३:
! साहित्यकृती !! साहित्यप्रकार !! प्रकाशक !! प्रकाशन वर्ष (इ.स.) !! आवृत्ती
|-
| [[मराठी टीकाकार]] (सहलेखक) || || || [[इ.स. १९७९]] ||
|-
| [[साहित्य समीक्षा : स्वरूप व विकास]] (सहलेखक) || || || [[इ.स. १९८०]] ||
|-
| [[महाराष्ट्र आणि मराठी भाषा]] || || श्रीविद्या प्रकाशन || इ.स. ||
|-
| [[अभिनव भाषाविज्ञान]] || || सुविचार प्रकाशन मंडळ || [[इ.स. १९८७]] ||
|-
| [[ मुद्रा उपचार पद्धती ]] || || प्रसाद प्रकाशन || इ.स. ||
|-
| [[ मराठी भाषेचा इतिहास ]] || || श्रीविद्या प्रकाशन || इ.स. ||
|-
|}