"विलासराव देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मृत्यु
छोNo edit summary
ओळ ५:
| क्रम =
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1945|5|26}}
| जन्मस्थान = बाभूळगाव, [[लातुर जिल्हा]]
| मृत्युदिनांक = १४ ऑगस्ट २०१२[[इ.स. २०१२]]
| मृत्युस्थान = [[चेन्नई]]
| राष्ट्रीयत्व =भारतीय
| पक्ष =[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
| पद = [[:वर्ग:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]]
ओळ २३:
| पुढील2 =[[सुशीलकुमार शिंदे]]
}}
'''विलासराव दगडोजीराव देशमुख''' ([[मे २६]], [[इ.स. १९४५]] - १४ ऑगस्ट [[इ.स. २०१२]]) हे [[मराठी]], भारतीय राजकारणी होते. १८ ऑक्टोबर, [[इ.स. १९९९]] ते १६ जानेवारी, [[इ.स. २००३]] व १ नोव्हेंबर, [[इ.स. २००४]] ते ४ डिसेंबर, [[इ.स. २००८]] या कालखंडांदरम्यान ते दोन वेळा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] मुख्यमंत्री होते. ते विद्यमान मनमोहनसिंग मंत्रिमंडळात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री आहेत. ते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाचे सदस्य आहेत. हिंदी चित्रपटांतील अभिनेता [[रितेश देशमुख]] त्यांचा पुत्र आहे.
 
==मृत्यु==
 
१४ ऑगस्ट [[इ.स. २०१२]] रोजी दुपारी ०१:३० मिनिटांनी त्यांचा यकृताच्या आजाराने मृत्यु[[चैन्नई]]तील ग्लोबल हॉस्पिटल येथे निधन झालाझाले.
 
{{क्रम-सुरू}}