"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
अभय नातूंची संपादने+ १ इतके संपादन झालेल्या संपादकांचे मार्गदर्शन हवे |
खूणपताका: विशेषणे टाळा |
||
ओळ ८३१:
:: [[सदस्य:Maihudon|Maihudon]] ([[सदस्य चर्चा:Maihudon|चर्चा]]) १९:३४, १० ऑगस्ट २०१२ (IST)
==या विभागाला नाव काय द्यावे ते अजून सुचले नाही==
जयभीम मंडळी,
मी सही वर करत आहे , मला पडलेल्या काही प्रश्नात अभय नातूंची संपादने+ १ इतके संपादन झालेल्या संपादकांचे मार्गदर्शन हवे [[सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील|भीमरावमहावीरजोशीपाटील]] ([[सदस्य चर्चा:भीमरावमहावीरजोशीपाटील|चर्चा]]) १६:२५, १४ ऑगस्ट २०१२ (IST)▼
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दीक शुभेच्छा.नमस्कार,माझे नाव 'भीमराव महावीर जोशी पाटील' . माझे हे नाव खोटे आहे असा माझ्यावर मराठी विकिपीडियातील जाहीर नसलेला आक्षेप आहे, आमची इंग्रजाळलेली मंडळी (स्वत:चे नाव जाहीर न करता) माझ्या नावाला मात्र मास्क म्हणतात ! जोशी आडनावाचा माझा आजा आपल्या पोराच नाव 'महावीर' ठेऊच शकत नाही. महावीर जोशी नावाचा माणूस असलाच तर काही झाल तरी पोराच नाव भीमराव कस काय बर ठेऊ शकेल ऑं (दलित बौद्ध हे दोघेही हिंदु मुस्लीम आणि ख्रिस्चन सारे जण आम्हाला हिंदूतच मोडतात , कय बोलता राव भीम नाव तर अगदी महाभारता पासून हिंदूंच नाव, हां पण भीमरावजी आंबेडकरांच्या नंतर ब्राम्हणात आजकाल भीम नाव नसतना म्हणून आम्ही शंका घेतो , काय चुकल काय आमचं ?) आणि माझ्या मायच माहेरच आडनाव पाटील असूच शकत नाही ?अस वाटणारा माझ्या आजूबाजूचा समाज आजही अंशत:तरी आपल्यातला जातीयवाद टिकवून नाही काय ? कोणताही माणूस स्वत:ला धर्मांध अथवा जातीयवादी म्हणून घेताना पाहिलायत का तुम्ही कधी ?आजच्या काळात जातीयवादाकडे मी नाही बॉ त्यातला अस म्हणून प्रत्येकजण स्वत्:ची पाठ थोपटून घेतो, तस म्हणून घेण्याची प्रत्येकाला लाज वाटते ना ! पण स्वत:तल्या जातीयवादास धर्मांढतेस स्विकारण्याचि मात तयारी नसते.
▲मी सही वर करत आहे , मला पडलेल्या काही प्रश्नात अभय नातूंची संपादने+
१) Rant या इंग्रजी शब्दाच्या प्रमाणव्याखेत "मुद्देसुद, तर्कपुर्ण आणि सत्यपण उत्तरदेण्यास नकोसे होणाऱ्या आत्मपरिक्षण करावयास लावणारे प्रश्ना पासून सुटका करून घेण्यासाठी मराठी विकिपीडियातील विद्वानांनी दिलेले विशेषण " असा बदल करण्या करता विनंती पाठवायची आहे . म्हणजे नकोसे होणाऱ्या आत्मपरिक्षण करावयास लावणारे प्रश्ना पासून सुटका करून घेणे सोपे होईल .मराठी विकिपीडियाच्या प्रचालकांना त्याची नितांत आवश्यकता आहे त्या करिता लवकरात लवकर समर्थन मिळावे हि नम्र विनंती.
|