"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

अभय नातूंची संपादने+ १ इतके संपादन झालेल्या संपादकांचे मार्गदर्शन हवे
(अभय नातूंची संपादने+ १ इतके संपादन झालेल्या संपादकांचे मार्गदर्शन हवे)
:: माझा दुजोरा, पण राजीनामा म्हणजे काय ते कळवावे व पुढील शासकीय प्रक्रिया सुरू करावी.
:: [[सदस्य:Maihudon|Maihudon]] ([[सदस्य चर्चा:Maihudon|चर्चा]]) १९:३४, १० ऑगस्ट २०१२ (IST)
==या विभागाला नाव काय द्यावे ते अजून सुचले नाही==
मी सही वर करत आहे , मला पडलेल्या काही प्रश्नात अभय नातूंची संपादने+ १ इतके संपादन झालेल्या संपादकांचे मार्गदर्शन हवे [[सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील|भीमरावमहावीरजोशीपाटील]] ([[सदस्य चर्चा:भीमरावमहावीरजोशीपाटील|चर्चा]]) १६:२५, १४ ऑगस्ट २०१२ (IST)
१) Rant या इंग्रजी शब्दाच्या प्रमाणव्याखेत "मुद्देसुद, तर्कपुर्ण आणि सत्यपण उत्तरदेण्यास नकोसे होणाऱ्या आत्मपरिक्षण करावयास लावणारे प्रश्ना पासून सुटका करून घेण्यासाठी मराठी विकिपीडियातील विद्वानांनी दिलेले विशेषण " असा बदल करण्या करता विनंती पाठवायची आहे . म्हणजे नकोसे होणाऱ्या आत्मपरिक्षण करावयास लावणारे प्रश्ना पासून सुटका करून घेणे सोपे होईल .मराठी विकिपीडियाच्या प्रचालकांना त्याची नितांत आवश्यकता आहे त्या करिता लवकरात लवकर समर्थन मिळावे हि नम्र विनंती.