"आर्किमिडीज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: uz:Arximed
ओळ ६:
 
==चरित्र==
आर्किमिडीजाचा जन्म सीपोर्ट शहरात इ.स.पू. २८७ मध्ये झाला. ऐका वेळी राजाने सोन्याचा मुकुट करण्याचा ठरवला. त्या वेळेस सोनाराने त्यात काही प्रमाणात चांदी मिसळवली, हे चांदीचे प्रमाण काढण्यासाठी राज्यातील सर्व गणित तज्ञांना पाचारण केले. त्यात आर्किमिडीज ही होता. पण, राजाची एक अट होती. की ह्या मुकाटाचे तुकडे न करता चांदीचे प्रमाण काढणे. हे काम गणित तज्ञांना अवघड वाटले. त्यात आर्किमिडीज विचार करु लागला. एकदा आर्किमिडीज आंघोळीच्या पात्रात बसला असतांना, त्याला आढळले की आपल्या वजना इतके पाणी बाहेर सांडले. या वरुन आर्किमिडीजला वस्तुमानाचा सिद्धांत सापडला व तो आनंदाने "युरेका,युरेका" असे नग्न अवस्थेत रस्त्यावरुन पळत जाऊन राजवाड्यात गेला आणि या सिद्धांता प्रमणे मुकाटातील चांदीचे प्रमाण काढले.आर्किमिडीज हे साधरणता वयाची ७५ वर्ष जगले.आर्किमिडीजाचा मृत्यु इ.स.पू. २१२ ला दुसऱ्या पुनिक युद्धा दरम्यान एका रोमन सेनिकाच्या हातुन झाला. आर्किमिडीजाचा मृत्यु हा त्याच्या सोबत असलेल्या गणिती उपकरणामुळे झाला असे मह्ण्यात येते.
 
==संदर्भ==